Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरंच क्रिकेटर Tilak Varmaला डेट करतेय Sreeleela? अखेर सूत्रांकडून सत्य समोर, अफवांना पूर्णविराम

क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि अभिनेत्री श्रीलीला यांच्या नात्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून जोरात फिरत होत्या, मात्र आता त्या पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 19, 2026 | 09:40 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर अलीकडे व्हायरल झालेल्या क्रिकेटपटू Tilak Varmaआणि अभिनेत्री Sreeleela यांच्या नात्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून जोरात फिरत होत्या, मात्र आता त्या पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्याबाबत सुरू असलेल्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. दोघे कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत, तसेच त्यांच्यात कोणताही संवादही झालेला नाही. या केवळ सोशल मीडियावर पसरलेल्या मनगढंत चर्चा आहेत.”

या स्पष्टीकरणानंतर दोघांबाबत सुरू असलेल्या सर्व डेटिंगच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावर कलाकार आणि क्रीडापटूंविषयी अशा प्रकारच्या अफवा वारंवार पसरत असल्याचंही यानिमित्ताने पुन्हा समोर आलं आहे.

श्रीलीला आणि तिलक वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चांनी दोन्ही क्षेत्रांतील चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीमुळे आता चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना अलीकडे सोशल मीडियावर जोरदार उधाण आलं होतं. या अफवांना हवा देणारी पहिली घटना डिसेंबर २०२५ मधील वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने घडल्याचं सांगितलं जात आहे.

मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास! १० वर्षांनी मोडला ‘सैराट’चा विक्रम, ‘Raja Shivaji’ ठरला १०० कोटी कमावणारा दुसरा मराठी सिनेमा

या दिवशी अभिनेत्री श्रीलीला तिच्या आईसोबत तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्याच वेळी, योगायोगाने क्रिकेटपटू तिलक वर्मा देखील आपल्या कुटुंबासह तिथे उपस्थित होता.

Salman Khanच्या व्हायरल पोस्टमागचं अखेर सत्य समोर; ‘मम्मी पूछ रही हैं…’ म्हणत सांगितली फोटोमागची खरी गोष्ट

दोन्ही सेलिब्रिटी कुटुंबांची एकाच वेळी मंदिरात उपस्थिती दिसल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आणि या योगायोगाचा संबंध थेट डेटिंगच्या अफवांशी जोडला गेला. मात्र, या संपूर्ण प्रकरणात कोणताही आधार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे.

Web Title: Is tilak varma really dating sreeleela source finally reveals the truth rumors put to rest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.