Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Jay Swami Samarth : ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार मोठा थरार; गौरीसमोर घर की मुलगी असा कठीण प्रश्न

‘जय जय स्वामी समर्थ, नवा अध्याय-प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक’ मालिकेत गौरीच्या आयुष्यात मोठं संकट उभं राहिलं आहे. स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेल्या घरावर यशवंतचा डोळा असून ते हस्तगत करण्यासाठी तो कोणत्याही थराला जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 04:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मात्र आता याच घरावर संकटाचे ढग दाटून आले आहेत.
  • घराच्या बदल्यात मुलीचा जीव सुरक्षित ठेवण्याची अट तिच्यासमोर ठेवतो.
  • स्वामींवरील अढळ विश्वास या संकटातून तिला बाहेर काढतील का, याची उत्सुकता आता वाढली आहे.
Jay Jay Swami Samarth : कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ, नवा अध्याय-प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक’ या मालिकेत सध्या प्रेक्षकांना भावनिक आणि उत्कंठावर्धक घडामोडी पाहायला मिळत आहेत. स्वामींच्या कृपेने लाभलेलं घर आणि मुलगी यमुना हेच गौरीच्या आयुष्याचं केंद्रबिंदू आहे. तिच्यासाठी हे घर केवळ चार भिंती नसून श्रद्धा, विश्वास आणि आयुष्यभराच्या संघर्षाचं प्रतीक आहे. मात्र आता याच घरावर संकटाचे ढग दाटून आले आहेत.

Pravin Tarde : मुळशी पॅटर्नचं नाव ऐकताच धावून आला शाहरुख खान! ‘Deool Band 2’ सिनेमासाठी SRK ठरला देवदूत

मौल्यवान जागेवर असलेल्या या घरावर डोळा ठेवून यशवंत ते मिळवण्यासाठी सातत्याने नवनवे डाव आखत आहे. पैशांची लालच, दबाव, धमक्या आणि जबरदस्ती अशा अनेक मार्गांचा वापर करूनही गौरी झुकत नसल्याचं पाहून तो आणखी टोकाचं पाऊल उचलतो. आपल्या स्वार्थासाठी तो गौरीची मुलगी यमुना हिचं अपहरण करतो आणि घराच्या बदल्यात मुलीचा जीव सुरक्षित ठेवण्याची अट तिच्यासमोर ठेवतो.

एकीकडे गंभीर आजाराशी झुंज देणारी गौरी आणि दुसरीकडे मुलीच्या सुरक्षिततेची चिंता यामुळे ती पूर्णपणे हतबल होते. अशा कठीण प्रसंगी ती स्वामी समर्थांच्या चरणी धाव घेते आणि आपल्या घराचं तसेच मुलीच्या भविष्याचं रक्षण करण्यासाठी प्रार्थना करते. तिची श्रद्धा आणि स्वामींवरील अढळ विश्वास या संकटातून तिला बाहेर काढतील का, याची उत्सुकता आता वाढली आहे.

अॅनिमेशनच्या जगात ‘बाहुबली: द इटरनल वॉर’चा डंका; एनेसी 2026 मध्ये होणार भव्य सादरीकरण

यशवंतचा अहंकार आणि कपट यांना स्वामी कसा धडा शिकवणार? गौरीचं घर आणि यमुना दोघांनाही सुरक्षित ठेवण्यात स्वामींचा आशीर्वाद कसा कामी येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांत उलगडणार आहेत. त्यामुळे ‘जय जय स्वामी समर्थ’मधील पुढील घडामोडी प्रेक्षकांसाठी अधिकच रंजक ठरणार आहेत.

Web Title: Jay jay swami samarth gauri is in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!
1

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
2

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
3

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
4

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.