Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kareena Kapoor Pregnancy Rumors: “मला वेडे…”; प्रेग्नेंसीच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली करीना कपूर, काय म्हणाली अभिनेत्री?

Kareena Kapoor Pregnancy Rumors: तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांनंतर करीना कपूरचा नवा VIDEO समोर आला आहे. पापाराझींना अभिनेत्री नेमकं काय म्हणाली...

  • By अमृता यादव
Updated On: Aug 23, 2026 | 12:53 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kareena Kapoor Pregnancy Rumors: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुंबईतील जिममधून बाहेर पडतानाचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या अफवा पसरल्या. मात्र, करीनाच्या टीमने या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता या अफवांनंतर अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, त्यातील तिच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधून घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

२१ ऑगस्ट रोजी करीना कपूर खान मुंबईतील जिममधून बाहेर पडताना दिसली. जिमच्या कपड्यांमध्ये ती आपल्या गाडीकडे जात होती. यावेळी तिच्या टीममधील एका व्यक्तीने छत्रीच्या मदतीने तिला पापाराझींच्या कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

या व्हिडिओमध्ये करीनाच्या पोटाचा भाग काहीसा वेगळा दिसल्याने काही सोशल मीडिया युजर्सनी तो बेबी बंप असल्याचा अंदाज लावला. त्यानंतर करीनाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आलं. नेटकऱ्यांनी करीना आणि तिचा पती सैफ अली खान यांना शुभेच्छाही देण्यास सुरुवात केली.मात्र, करीनाच्या टीमने हे वृत्त फेटाळून लावत अभिनेत्री गरोदर नसल्याचे स्पष्ट केले.

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य

प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीनाचा भन्नाट रिअॅक्शन

प्रेग्नेंसीच्या चर्चांनंतर आता करीनाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करीना आपल्या कारमध्ये बसण्यापूर्वी पापाराझींशी संवाद साधताना दिसते.

यावेळी पापाराझींना पाहून करीना म्हणते, “तुम्ही लोक मला वेडे करता.” तिच्या या मजेशीर प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

व्हिडिओमध्ये करीना पिवळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅंट परिधान केलेली दिसत आहे.

Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! ९ दिवसांत कमाईचा आकडा किती?

‘हट ना बे’ म्हणत शेअर केली मजेशीर पोस्ट

दरम्यान, सेलिब्रिटी हेअर आणि मेकअप आर्टिस्ट रजनी यांनीही या संपूर्ण प्रकरणावर मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक मिरर सेल्फी शेअर केला असून, त्यात ते गंमतीने पोट धरताना दिसत आहेत.

या पोस्टला त्यांनी ‘हम आपके हैं कौन…!’ चित्रपटातील ‘चॉकलेट, लाईम ज्यूस’ हे गाणे जोडले आहे. खाद्यपदार्थांशी संबंधित या पोस्टद्वारे त्यांनी करीनाच्या व्हायरल व्हिडिओवर विनोदी भाष्य केल्याचे दिसते.

रजनी यांनी या पोस्टला ‘हट ना बे’ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

करीनाच्या कुटुंबीयांनीही फेटाळल्या अफवा

करीना कपूरच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनंतर तिच्या टीमसोबतच कुटुंबीयांकडूनही हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावर सुरू झालेल्या या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

करीना आणि सैफ यांना दोन मुलं आहेत—तैमूर अली खान आणि जेह अली खान. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.

Web Title: Kareena kapoor pregnancy rumors you drive me crazy viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Kareena Kapoor
  • pregnancy

संबंधित बातम्या

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य
1

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य

Govinda Video:तोंडावर मास्क अन् चेहऱ्यावर थकवा; गोविंदा रुग्णालयातून बाहेर पडतानाचा VIDEO व्हायरल
2

Govinda Video:तोंडावर मास्क अन् चेहऱ्यावर थकवा; गोविंदा रुग्णालयातून बाहेर पडतानाचा VIDEO व्हायरल

Deepika Padukone: ‘स्पिरिट’ वाद पुन्हा चर्चेत; चित्रपट नाकारण्यामागचं आणखी एक कारण आलं समोर, वाचा सविस्तर
3

Deepika Padukone: ‘स्पिरिट’ वाद पुन्हा चर्चेत; चित्रपट नाकारण्यामागचं आणखी एक कारण आलं समोर, वाचा सविस्तर

Aashram 4 : ‘आश्रम 4’चा नवा अध्याय सुरू; बाबा निरालाच्या भूमिकेसाठी बॉबी देओल पुन्हा सज्ज
4

Aashram 4 : ‘आश्रम 4’चा नवा अध्याय सुरू; बाबा निरालाच्या भूमिकेसाठी बॉबी देओल पुन्हा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.