Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?

Lakshmi Niwas New twist: जान्हवी अखेर विश्वाला सांगणार आहे की, तिला भूतकाळातील सर्वकाही आठवत आहे. यानंतर मालिकेत काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. जान्हवीला जयंतपासून वाचवण्यासाठी विश्वा काय करणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2026 | 11:08 AM
Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार 'ते' सत्य; पुढे काय होणार?

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार 'ते' सत्य; पुढे काय होणार?

Follow Us
Follow Us:
  • जान्हवीने विश्वाला तिची मेमरी परत आल्याचे आणि जयंतविरुद्ध सूड घेण्यासाठी लग्न केल्याचे सांगितले.
  • जान्हवी आणि विश्वा बोलत असतानाच जयंत तिथे पोहोचल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.
  • नव्या ट्विस्टमुळे मालिकेच्या पुढील भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत सतत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कधी जयंत आणि जान्हवीचे लग्न तर कधी जान्हवीला आठवलेलं संपूर्ण सत्य… या नवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता सतत वाढत असते. लक्ष्मी, भावना आणि जान्हवी यांच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ येणार आणि त्या खंबीरपणे कशा सामोरं जाणारं हे पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. आता देखील मालिकेत पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी विश्वाला एक सत्य सांगत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी जयंत तिथे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. विश्वाला सत्य कळणार पण जयंतपासून जान्हवीला कोण वाचवणार?, या कॅप्शनसह इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Instagram)

आतापर्यंत काय घडलं?

मालिका सुरु झाल्यानंतर काही काळाने जान्हवी आणि जयंत यांचे लग्न झाले होते. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्न झाल्यानंतर जयंत जान्हवीला खूप त्रास देऊ लागला होता. तो तिच्यासोबत अतिशय विचित्र पद्धतीने वागायचा. तसेच जयंतने जान्हवीच्या आजीला आणि जान्हवीच्या काही मित्रांना देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला. याच सर्व गोष्टींना कंटाळून अखेर जान्हवीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने पाण्यात उडली मारली होती. मात्र त्यानंतर ती विश्वाच्या वडीलांना भेटली आणि काही दिवस विश्वाच्या घरी राहत होती.

यानंतर जेव्हा जान्हवीने जेव्हा तिच्या कुटूंबाला भेटण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तिला तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आठवत नव्हत्या. तिला तिचं आणि जयंतचं नात देखील आठवत नव्हतं. यानंतर जयंतने पुन्हा एकदा जान्हवीला इंप्रेस करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि अखेर जान्हवी पुन्हा जयंतच्या प्रेमात पडली. या सर्व परिस्थितीत जान्हवीचा सर्वात जवळचा मित्र विश्वा तिला वारंवार भुतकाळात घडलेल्या घटनांची आठवण करून देत होता. जेव्हा जान्हवी दुसऱ्यांदा जयंतसोबत लग्न करण्यासाठी बोहोल्यावर चढली, त्याक्षणी तिला संपूर्ण भूतकाळ आठवला. जान्हवीने जयंतला अद्दल घडवण्यासाठी पुन्हा त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Shashank Ketkar : “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? “रस्त्यातील खड्डे पाहून संतापला अभिनेता!

नव्या प्रोमोमध्ये काय?

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, जान्हवी आणि विश्वा एकमेकांसोबत बोलत आहेत. जान्हवी विश्वाला सांगत आहे की, “माझी मेमरी परत आली आहे. मला सगळं काही आठवतंय. मला जयंतवर सूड उगवायचा आहे आणि म्हणून मी त्याच्याशी पुन्हा लग्न केलं.” हे सर्व ऐकूण विश्वाला धक्का बसतो. विश्वा जान्हवीला म्हणत आहे की, “ज्या जयंतपासून सुटका करण्यासाठी तू पाण्यात उडी मारलीस, त्याच जयंतच्या कचाट्यात पुन्हा सापडू लागलीस…?” हे बोलण सुरु असतानाच जयंत तिथे येत असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो पाहून पुढे काय होणार अशी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Lakshmi niwas promo janhavi finally reveals the truth to vishwa major twist in zee marathi show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’
1

Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’

Jai Jai Swami Samarth : पाच आठवडे, पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा
2

Jai Jai Swami Samarth : पाच आठवडे, पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन; बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
3

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन; बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
4

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.