Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी पुन्हा मॉडर्न अंदाजात; जंपसूट घालून ‘करण अर्जुन’च्या गाण्यावर धरला ठेका

Mamta Kulkarni Dance: ममता कुलकर्णी जयपूरमधील कार्यक्रमात जंपसूटमध्ये ‘करण अर्जुन’च्या ‘भंगडा पाले’ गाण्यावर थिरकताना दिसल्या. त्यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 27, 2026 | 03:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जयपूरच्या कार्यक्रमात ममता कुलकर्णींचा डान्स
  • जंपसूटमधील ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष
  • ममता कुलकर्णींच्या डान्सवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Mamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. २०२५ मध्ये प्रयागराज येथील महाकुंभादरम्यान त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्या भगव्या वस्त्रांमध्ये दिसत होत्या. आता मात्र त्यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. ममता कुलकर्णी जंपसूट परिधान करून स्टेजवर डान्स करताना दिसल्या असून, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

जयपूरच्या कार्यक्रमात ममता कुलकर्णींचा डान्स

ममता कुलकर्णी २५ सप्टेंबर रोजी जयपूरमध्ये आयोजित विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. राजस्थान फिल्म फेस्टिव्हलशी संबंधित या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी काही सल्लेही दिले. याच कार्यक्रमात ममता यांनी त्यांच्या ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला.

‘भंगडा पाले’वर धरला ठेका

ममता कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील ‘भंगडा पाले’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय ‘घातक’ आणि ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांवरही त्यांनी स्टेजवर परफॉर्म केल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या डान्समध्ये सहभाग घेतला.

भगवा लूक सोडून जंपसूटमध्ये दिसल्या

विशेष म्हणजे, काही काळापूर्वीपर्यंत ममता कुलकर्णी भगव्या वस्त्रांमध्ये दिसत होत्या. आता मात्र जयपूरच्या कार्यक्रमात त्या जंपसूटमधील मॉडर्न लूकमध्ये दिसल्या. त्यांच्या या बदललेल्या अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.


Netflix Trending: Netflix वर कोणता सिनेमा गाजतोय? 2 तास 21 मिनिटांच्या अॅक्शन-थ्रिलरने सूर्याच्या चित्रपटाला टाकलं मागे

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

ममता कुलकर्णींचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी त्यांच्या संन्यासाच्या निर्णयाचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं. अनेक चाहत्यांना ममतांना पुन्हा त्यांच्या जुन्या गाण्यांवर डान्स करताना पाहून ९०च्या दशकातील त्यांची आठवण झाली.

याआधी जन्माष्टमीच्या एका कार्यक्रमात त्यांच्या ‘करण अर्जुन’मधील गाण्यावर डान्स करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी “ती ममता मरण पावली आहे” असं म्हणत डान्स करण्यास नकार दिल्याचं वृत्त आलं होतं. त्यामुळे आता जयपूरमधील त्यांच्या डान्स व्हिडीओने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे.

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण

Web Title: Mamta kulkarni jumpsuit bhangda pale dance video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी
1

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी

Netflix Trending: Netflix वर कोणता सिनेमा गाजतोय? 2 तास 21 मिनिटांच्या अॅक्शन-थ्रिलरने सूर्याच्या चित्रपटाला टाकलं मागे
2

Netflix Trending: Netflix वर कोणता सिनेमा गाजतोय? 2 तास 21 मिनिटांच्या अॅक्शन-थ्रिलरने सूर्याच्या चित्रपटाला टाकलं मागे

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण
3

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव
4

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.