Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Atul Kulkarni : अभिनेत्याचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? म्हणाला ‘उद्याचा दिवस महत्वाचा! आम्ही अनेक चुका केल्या पण…’

अभिनेता Atul Kulkarni यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावर पुन्हा एकदा भूमिका मांडत तरुणांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी युवकांनी आपला आवाज बुलंद करण्याची आणि हक्कांसाठी उभे राहण्याची गरज व्यक्त केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 05, 2026 | 03:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • तरुणांना जागरूक करण्यासाठी एक संदेश जारी केला आहे.
  • प्रत्येक युवाला या आंदोलनाचे समर्थन करण्याची मागणी केली आहे.
  • शिक्षण खात्यातील मंत्र्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा देणे अशी मुख्य मागणी आहे.
अभिनेता अतुल कुलकर्णी त्याच्या उत्तम अभिनयाबरोबर राजकारण तसेच सामाजिक प्रश्नांबाबतीत असणाऱ्या त्याच्या ठोस भूमिकांसाठीही नेहमी चर्चेत असतो. अगदी गेल्याच वेळी NEET पेपरफुटी संदर्भात सोशल मीडिया पोस्ट करत त्याने सरकारला चांगलाच टोला लगावला होता. पुढे, तो पुन्हा एकदा त्याच्या भूमिकेसाठी चर्चेत आला आहे. अतुलने कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थन करण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे तसेच तरुणांना जागरूक करण्यासाठी एक संदेश जारी केला आहे.

Golmaal 5: रणवीर सिंहची ‘गोलमाल’ फ्रँचायझीत एन्ट्री! समोर आली चित्रपटाची भन्नाट स्टोरी

काय म्हणाला अतुल कुलकर्णी?

अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून देशाच्या तरुणांना जागरूक केले आहे. पोस्टच्या माध्यमातून तो म्हणाला आहे की, “प्रिय तरुण नागरिकांनो, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी आणि तुमचे हक्क ठसवण्यासाठी सज्ज होताहात. माझ्या पिढीनं, आणि माझ्या आधीच्या आणि नंतरच्या काही पिढ्यांनीसुद्धा, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, असं नेहमीच झालेलं नाही. आम्ही चुका केल्या आहेत, अनेक बाबतीत खूप मोठी आव्हानं तयार करून ठेवली आहेत. आणि आता हा ‘वारसा’ तुम्हाला मिळालाय. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ह्या देशाचा प्राण आहेत. तुम्ही सचोटीनं आणि सर्वांच्याच प्रती करूणा ठेऊन ह्या समाजाला, ह्या देशाला नव्यानं आकार द्याल अशी आशा मी मनापासून बाळगून आहे.तुम्हा सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा… – अतुल कुलकर्णी.”

Subodh Bhave video: सुबोध भावेचा परदेशातील भन्नाट जुगाड चर्चेत; व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

एकंदरीत, उद्या NEET पेपरफुटी संदर्भात दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन देशात नव्याने उभा राहिलेल्या ‘Cockroach Janata Party’ द्वारे आयोजित असून देशातील विविध क्षेत्रातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आधी सोनम वांगचुक यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राज खास या आंदोलनासाठी शूटिंग सोडून दिल्लीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता, अतुल कुलकर्णीने या आंदोलनाला समर्थन जाहीर केले असून त्याने देशातील प्रत्येक युवाला या आंदोलनाचे समर्थन करण्याची मागणी केली आहे.

या आंदोलनाची मुख्य मागणी Neet Paperleak प्रकरणामुळे शिक्षण खात्यातील मंत्र्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा देणे अशी आहे.

Web Title: Atul kulkarni posted to support cockroach party protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
1

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
2

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका
3

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.