Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत देशातील तरुणांना ठाम पाठिंबा दर्शवला. "तरुण हे देशाच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत," असं म्हणत त्यांनी त्यांच्या आवाजाला बळ देण्याचं आवाहन केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 21, 2026 | 10:27 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेट (NEET ) पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शिक्षणविषयक मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते.20 जुलै रोजी सोमवारी दिल्लीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणि इतर नागरिकांनीसुद्धा हजेरी लावत या आंदोलनला पाठिंबा दिला मात्र काल दिल्ली पोलिसांकडून यादरम्यान आंदोलनकरत्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. याच आंदोलना अनेक मराठी कलाकरांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी पाठिंबा दिला आहे. अशातच आता या सर्व प्रकराबद्दल रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी भाष्य केलं आहे.

रितेश देशमुखने एक्स पोस्ट करत देशातील तरूणांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. असं म्हटलं आहे. रितेश आणि जिनिलीया देशमुख यांनी पोस्टमधून म्हटलंय की, “देशातील तरुणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत. त्यांचे विचार निर्भयपणे मांडण्याचा त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. लोकशाही अधिक बळकट करण्याची ताकद तरुणांमध्येच आहे आणि उद्याच्या भारताची दिशा ठरवण्याची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर आहे. म्हणून त्यांच्या मतांचा आदर करूया, त्यांच्या स्वप्नांना पाठबळ देऊया आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करूया. त्यांच्या उत्साह, जिद्द आणि नव्या कल्पनांमधूनच अधिक सक्षम आणि उज्ज्वल भारताची निर्मिती होऊ शकते.”

We stand in solidarity with the youth of our country.
Their voices deserve to be heard — loud, clear, and without fear. They are the heartbeat of our democracy and the true architects of our nation’s future.
Let us listen, support, and empower them. The energy, courage, and…
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 20, 2026


Amitabh Bachchan: FIFA मधील पराभवानंतर मेस्सी भावूक; अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने जिंकली चाहत्यांची मनं

रितेश जिनिलिया यांच्यासह देशभरातील अनेक कलाकरांनी या आंदोलना पाठिंबा दिला. तर काही कलाकरांनी थेट आंदोलन स्थळी पोहचून अभिजित दीपके यांना( cjp) पाठिंबा दिला आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज, शबाना आझमी, अतुल कुलकर्णी अशा अनेकांचा समावेश आहे.

इतकंच नाही, तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. समय रैना, भुवन बाम यांच्यासह अनेक डिजिटल क्रिएटर्सनी सोशल मीडियावर पोस्ट करत तरुणांचा आवाज ऐकला जाणं गरजेचं असल्याचं सांगितलं असून, त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

Rapper Santy Sharma : CJP आंदोलनावर बोलणं पडलं महागात? रॅपर शेंटी शर्माचं YouTube चॅनल डिलीट; पोस्टने वेधलं लक्ष

Web Title: Riteish deshmukh and genelia deshmukh x post goes viral couple takes a firm stand in support of youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • ritesh deshmukh
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
1

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
2

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज
3

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज

दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया; जे.पी. नड्डांचे आंदोलकांना आवाहन, ‘आंदोलन मागे घ्या’
4

दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया; जे.पी. नड्डांचे आंदोलकांना आवाहन, ‘आंदोलन मागे घ्या’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.