Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

 सीजेपी संसद मोर्चा सोमवारी दुपारी संसद भवनापर्यंत पोहोचला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांनी या अत्यंत सुरक्षित क्षेत्रात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घाईघाईने मुख्य दरवाजे बंद केले. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा माराही केला.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 21, 2026 | 03:28 PM
Delhi Protest Violence, CJP Parliament March Clash

Delhi Protest Violence, CJP Parliament March Clash

Follow Us
Follow Us:

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे  आंदोलन हे नौटंकी आहे. सरकारला बदनाम करण्याकरता हे आंदोलन केलं जात आहे. अशा शब्दांत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.  गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात  कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी  सीजेपीने  संसद भवनावर मोर्चा आयोजित केला. दुपारच्या सुमारास हा मोर्चा संसदभवनाच्या परिसरात दाखल झाला. त्यावेळी दिल्ली पोलिसांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांवर बेछुट लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

या सगळ्या प्रकरणावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थी आंदोलनावर तोफ डागली आहे. ‘नरेंद्र मोदींना  तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिलं आहे. १४० कोटी भारतीयांनी बहुमत दिले आहे. काहीतरी सरकारविरोधी भूमिका घ्यायची, पेपरफुटी झाली हे चूकच आहे. पण याचा अर्थ धर्मेंद्र प्रधान किंवा सरकारने पेपर फोडला का, एका सिस्टिममध्ये बदमाशी झाली, ही सरकारची नक्कीच जबाबदारी आहे, सरकारने याची दखल घेतली आहे. याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशातील मुलांची माथी भडकावण्यासाठी हे आंदोलन करत आहेत.अशी टिका बावनकुळे यांनी केली आहे.

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश

तसेच, या आंदोलनाच्या आधी दोन-तीन ट्रक दगड भरुन आणले होते ते कुणी आणले होते, ते दगडफेक जी झाली, त्यामागे कोण होतं. याची चौकशी झाली पाहिजे. पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, केल जात आहे. असा आरोप चंद्रशेखर बानवकुळे यांनी केला आहे.

संसद भवन परिसरात काय काय घडले?

नीट पेपरफुटी आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ, झुरळ जनता पक्षाने (सीजेपी) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नवी दिल्लीत एका भव्य ‘संसद मोर्चा’चे आयोजन केले. जंतर मंतरपासून संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या हजारो आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखले, ज्यामुळे संघर्ष, लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा झाला.

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट

सीजेपी संसद मोर्चा सोमवारी दुपारी संसद भवनापर्यंत पोहोचला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांनी या अत्यंत सुरक्षित क्षेत्रात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घाईघाईने मुख्य दरवाजे बंद केले. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा माराही केला. वृत्तानुसार, जवळपास २० वर्षांनंतर संसदेच्या भवनापर्यंत पोहोचणाऱ्या मोर्चाला रोखण्यात दिल्ली पोलीस अपयशी ठरले. संसद भवनाच्या सुरक्षेतील ही एक मोठी चूक मानली जात आहे.

आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी संसदेसमोरील रेल भवन आणि कृषी भवन चौकाजवळ लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. मोर्चा जवळ येत असल्याची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचाऱ्यांना पळावे लागले. यानंतर त्यांनी संसदेचे प्रवेशद्वार बंद केले. संसदेच्या आत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. सैनिकांनी बहुस्तरीय सुरक्षा घेराव घातला.  सभागृहात पेपरफुटी आणि राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या सततच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आल्या.

Web Title: Chandrashekhar bavankule on cjp protest cjps protest is merely a gimmick bavankule criticizes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • BJP
  • chandrashekhar bawankule
  • Cockroach Janta Party

संबंधित बातम्या

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
1

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
2

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका
3

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.