Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhootam Bhayam Song: मिका सिंग आणि श्रीमान लिजेंडची जुगलबंदी! ‘भूतम भयम्’चं ‘हॅपी न्यू इयर’ गाणं ठरतंय सुपरहिट

'भूतम भयम्' चित्रपटातील 'हॅपी न्यू इयर' गाण्याने सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये धूम उडवली आहे. मिका सिंगचा दमदार आवाज, श्रीमान लिजेंडची उपस्थिती आणि जोशपूर्ण संगीतामुळे हे गाणं चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 27, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत असलेला ‘भूतम भयम्’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम, दमदार अभिनय, भव्य सेट्स आणि मनोरंजक कथेसह चित्रपटातील ‘हॅपी न्यू इयर’ हे गाणेही सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मिका सिंग यांच्या दमदार आवाजात साकारलेल्या या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीनाथ म्हात्रे यांचे जोशपूर्ण संगीत आणि खंडेराव यांनी लिहिलेले बोल यामुळे हे गाणे प्रत्येक सेलिब्रेशनसाठी योग्य ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना अनेक प्रेक्षक हे गाणे गुणगुणताना दिसत असून, आगामी न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये हे गाणे पार्टी अँथम ठरणार असल्याची चर्चा आहे.

या गाण्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे लोकप्रिय युट्यूबर श्रीमान लिजेंड अर्थात सिद्धांत जोशी याची विशेष उपस्थिती. त्याच्या एन्ट्रीमुळे गाण्याला वेगळीच रंगत आली असून, विशेषतः तरुण प्रेक्षकांकडून त्याचे कौतुक होत आहे.

याबाबत मिका सिंग म्हणाला, “‘हॅपी न्यू इयर’ गाताना खूप आनंद आला. या गाण्यातील ऊर्जा, बीट्स आणि सेलिब्रेशनचा माहोल रेकॉर्डिंगदरम्यानच जाणवत होता. प्रत्येक पार्टीमध्ये हे गाणे वाजेल, असा मला विश्वास आहे.”


तर श्रीमान लिजेंड उर्फ सिद्धांत जोशी म्हणाला, “‘भूतम भयम्’सारख्या मोठ्या चित्रपटाचा भाग होणं माझ्यासाठी खास अनुभव आहे. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान संपूर्ण टीमसोबत खूप मजा आली. हीच ऊर्जा प्रेक्षकांनाही गाण्यातून अनुभवायला मिळेल.”

Zee Marathiचा ऐतिहासिक प्रयोग! ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये पहिल्यांदाच ‘नो-डायलॉग’ एपिसोड; सुबोध भावेंनी सांगितला अनुभव

चित्रपटाचे दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांनी सांगितले की, “‘हॅपी न्यू इयर’ हे गाणे चित्रपटातील सर्वात रंगतदार भाग आहे. मिका सिंग यांच्या आवाजामुळे गाण्याला वेगळी ओळख मिळाली असून, श्रीमान लिजेंड आणि ऑरेंज ज्यूस गँगच्या सहभागामुळे त्यात युवा रंग भरला आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून, लेखन-दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांचे आहे. चित्रपटात ऑरेंज ज्यूस गँग, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या प्रमुख भूमिका असून, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपट यशस्वी वाटचाल करत आहे.

Psycho Ranga Teaser: अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! सुबोध भावे-देवेंद्र चौगुले यांच्या ‘सायको रंगा’चा दमदार टीझर प्रदर्शित

Web Title: Bhootam bhayam song happy new year creates a buzz mika singhs energetic voice wins hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!
1

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार
2

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?
3

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?

Haiwaan: सैफ अली खान की अक्षय कुमार, कोण ठरला सर्वाधिक मानधन घेणारा? ‘हैवान’ची फी ऐकून व्हाल थक्क!
4

Haiwaan: सैफ अली खान की अक्षय कुमार, कोण ठरला सर्वाधिक मानधन घेणारा? ‘हैवान’ची फी ऐकून व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.