Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Epstein Files : दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. दिग्दर्शक Swarup Sawant यांच्या या चित्रपटात अभिनेत्री Deepali Sayyed मुख्य भूमिकेत दिसणार असून, फर्स्ट लूकमध्ये त्यांचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 25, 2026 | 08:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
  • दीपाली सय्यद यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.
  • फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Mumbai Local Murder Case : अभिनेत्रीने व्यक्त केला संताप! मुंबईच्या सुरक्षेवर केले प्रश्न; ‘वाचवायचं सोडून लोक रील बनवत…’

महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील गाजलेल्या घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटात काही वास्तवातील व्यक्तिरेखांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. “आता सगळं उघड होणार…!” या टॅगलाइनसह प्रदर्शित करण्यात आलेल्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फर्स्ट लूकमध्ये दीपाली सय्यद यांचा दमदार आणि गूढ अंदाज पाहायला मिळत असून, त्यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांचीही झलक दिसते. या चित्रपटातील दीपाली सय्यद यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

Ketan Agarwal Pune Case : ‘त्या मुलीलाही त्याच गडावरून…’ अभिनेत्रीचा संताप उसळला! केली रोखठोक न्यायची मागणी

फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत करत असून सध्या चित्रपटाचे चित्रीकरण वेगाने सुरू आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. चित्रपटाचे छायांकन आकाश काकडे करणार असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी अक्षय आंबेकर यांच्याकडे आहे. वेशभूषा आकांक्षा गांधी यांनी केली असून सचिन घनवट प्रोडक्शन हेड आणि नेहा घोडके प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून कार्यरत आहेत. फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Web Title: First look of director swaroop sawants maharashtra epstein files released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Dipali Sayyed
  • latest movies
  • maharashtra

संबंधित बातम्या

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
1

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
2

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
3

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
4

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.