Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

Prajakta Mali New Look: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’नंतर ती आता ‘DINKS – Double Income No Kids’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 22, 2026 | 07:08 PM
Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • प्राजक्ता माळीच्या नव्या सिनेमाची घोषणा
  • ‘DINKS – Double Income No Kids’मध्ये दिसणार अभिनेत्री
  • प्राजक्ताच्या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या सिनेमामध्ये प्राजक्ता, ललित प्रभाकरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अशातच आता प्राजक्तानं चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासंदर्भात प्राजक्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ता माळीचा आगामी सिनेमा

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या नव्या प्रोजेक्टची झलक चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये चित्रपटाच्या सेटवरील क्लॅपबोर्ड दिसत असून त्यावर ‘DINKS’ असं चित्रपटाचं नाव पाहायला मिळतंय.

‘DINKS – Double Income No Kids’ या चित्रपटाची निर्मिती नितीन वैद्य यांच्या प्रॉडक्शनकडून होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शक अजय मोंगा करत असून गौरव कुलकर्णी डीओपी आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथानकाबाबत आणि प्राजक्ताच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. Prajakta Mali New Look:

भूमिकेसाठी प्राजक्ताचा खास लूक

या चित्रपटासाठी प्राजक्तानं आपल्या लूकमध्येही बदल केला आहे.चित्रपटासाठी तिनं केस कापले असून आता ती शॉर्ट हेअर गर्ल झाली आहे. फोटोमध्येही तिच्या नव्या हेअरस्टाइलची झलक पाहायला मिळते. प्राजक्तानं या चित्रपटाबद्दल लिहिताना ही कथा तिच्या वयोगटाशी संबंधित आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचं म्हटलं आहे.

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

DINK ही संकल्पना काय आहे?

‘DINK’ हा Double Income, No Kids या संकल्पनेचा संक्षिप्त शब्द आहे. म्हणजे दोन्ही पार्टनर्स कमावतात, मात्र त्यांना मुलं नसतात किंवा मुलं न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. बदलत्या शहरी जीवनशैलीत हा विषय गेल्या काही वर्षांत चर्चेत आला आहे. करिअर, आर्थिक स्वातंत्र्य, वैयक्तिक निवडी आणि नातेसंबंध यांसारख्या अनेक मुद्द्यांशी ही संकल्पना जोडली जाते.

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल सांगायचं तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेनं तिला लोकप्रियता मिळवून दिली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय. तसंच प्राजक्तानं ‘हंपी’, ‘पांडू’, ‘लॉकडाऊन लग्न’ यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नव्हे तर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटातून तिनं निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. अभिनयासोबतच प्राजक्ता व्यवसाय क्षेत्रातही सक्रिय आहे. मात्र, आता अभिनेत्रीला ‘DINK’ या सिनेमातून नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Prajakta mali announces new marathi film dinks after shubh mangalam jodi dangalam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार!  DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची  सूट
1

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
2

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
3

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
4

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.