• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Dink Pej At Home Benefits Of Eating Gond Katira

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये डिंक पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया डिंक पेज बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 14, 2026 | 02:40 PM
शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीसह इतर सर्वच दिवसांमध्ये शरीराला भरपूर पोषणाची आवश्यकता असते. शरीराला पोषण देण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. हल्ली तरुण वयात गुडघे दुखणे, कंबरदुखी, अंगात कणकण राहणे, वारंवार सर्दी होणे याशिवाय सकाळी उठताना अंग जड होणे यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवतात. बऱ्याचदा महिलांच्या शरीरात वात वाढणे, कॅल्शियमची कमतरता, पचनशक्ती कमकुवत होणे किंवा मेनोपॉज इत्यादी समस्या वाढू लागतात. अशावेळी आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये डिंक पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पोषणाची आवश्यकता असते. डिंक खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. डिंक खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांचे आरोग्य सुलभ होते आणि शरीराची ताकद वाढण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डिंकाच्या पेजचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया डिंक पेज बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

साहित्य:

  • डिंक
  • तूप
  • गूळ
  • सुंठ पावडर
  • बदाम
  • पाणी
  • वेलची पावडर
पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

कृती:

  • डिंकाची पेज बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात डिंक टाकून भाजा.
  • डिंक भाजताना गॅस मंद आचेवर ठेवावा. अन्यथा डिंक जळून जाण्याची शक्यता असते.
  • भाजलेल्या डिंकामध्ये गरम केलेले पाणी घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात गूळ घालून पूर्णपणे वितळवून घ्या.
  • त्यानंतर त्यात सुंठ पावडर आणि बदाम घालून उकळी काढा.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार वेलची पावडर, सुका मेवा घालून उकळी काढा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली डिंक पेज. हा पदार्थ थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये तुम्ही पिऊ शकता.

Web Title: How to make dink pej at home benefits of eating gond katira

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक
1

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
2

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार
3

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
4

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

Feb 14, 2026 | 02:40 PM
Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Feb 14, 2026 | 02:38 PM
Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

Feb 14, 2026 | 02:37 PM
पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

Feb 14, 2026 | 02:33 PM
Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Feb 14, 2026 | 02:31 PM
IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

Feb 14, 2026 | 02:24 PM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

Feb 14, 2026 | 02:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.