Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shalmali Kholgade : गायिकेने सरकारवर साधला निशाणा; ‘हे प्रतिनिधी की मालक?’ केला थेट सवाल

दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या १८ दिवसांपासून उपोषणावर असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी गायिका शाल्मली खोलगडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 16, 2026 | 08:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांचा जीव महत्वाचा की धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची? असा अनेक प्रश्नांनी सोशल मीडिया भरत आहे.
  • हे आपले प्रतिनिधी आहेत की आपले मालक? लोकांनो आता तरी डोळे उघडा.”
  • शाल्मलीच्या या पोस्टखाली तिच्या चाहत्यांनी तिच्या उघडपणे गोष्टी मांडण्याच्या प्रवृत्तीला सलाम केला आहे, मनभरून कौतुक केले आहे.
दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या 18 दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा! केवळ या मागणीसाठी सोनम वांगचुक आपल्या जीवाची बाजी लावून बसले आहेत. आणखीन दोन दिवस जर त्यांनी उपोषण सुरु ठेवले तर कदाचित देशाला सोनम वांगचुक सारखा हिरा गमवावा लागेल. इथे देशाला ज्या व्यक्तीची नितांत गरज आहे, ते सोनम वांगचुक मरणाच्या दारात उभे आहेत. लाखो तरुण दिल्लीत एकवटले आहेत. तरीही धर्मेंद्र प्रधान यांना खुर्ची का सोडवली जात नाहीये? असा प्रश्न अनेकांनी केला आहे. सोनम वांगचुक यांचा जीव महत्वाचा की धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची? असा अनेक प्रश्नांनी सोशल मीडिया भरत आहे.

‘नुकसान होण्यापेक्षा बाहेर पडणं..’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अचानक का सोडली? ईशा केसकरने अखेर सोडलं मौन

सुप्रसिद्ध मराठी गायिका शाल्मली खोलगडेने सरकारवर भरभरून निशाणा साधला आहे. तिच्या या उघडपणाने केलेल्या वक्तव्यामुळे शाल्मली खोलगडेचे कौतुक केले जात आहे. गायिका म्हणते की, “सोनम वांगचुक यांना माझा सलाम! ज्या देशामध्ये शिक्षण या संस्थेला मान नाही, दर्जा नाही. त्या देशाचं काय भविष्य बघतोय आपण. ज्या सत्तेला पुढच्या पिढीची कदर नाही. ज्या लोकांना आपल्या चुकीची जाणीव नाही. बदल घडवण्याची मुळात प्रवृत्तीच नाही. त्यांनी का म्हणून सत्तेत राहावं. हे आपले प्रतिनिधी आहेत की आपले मालक? लोकांनो आता तरी डोळे उघडा.”

निलेश साबळे घेऊन येतोय नवीन शो! अभिनेत्याने दिली चाहूल, म्हणाला ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!

शाल्मलीने पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टखाली कॅप्शन दिला आहे की, “मी अत्यंत सकारात्मक व्यक्ती आहे, पण माझ्या देशाची सध्याची परिस्थिती माझ्या संयमाची आणि सकारात्मकतेची सतत परीक्षा घेत आहे. सोनम वांगचुक यांचे उपोषण संपवण्यासाठी आपल्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मी मनापासून प्रार्थना करतो.” शाल्मलीच्या या पोस्टखाली तिच्या चाहत्यांनी तिच्या उघडपणे गोष्टी मांडण्याच्या प्रवृत्तीला सलाम केला आहे, मनभरून कौतुक केले आहे.

Web Title: Sharmili kholgade posted for sonam wangchuk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Sonam Wangchuk

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.