Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Siddharth Jadhav: फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवचं हटके सेलिब्रेशन; ट्रॉफी बेडवर ठेवली अन्…

Siddharth Jadhav: ११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळात आता थांबायचं नाय' या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सिद्धार्थ जाधव याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 07, 2026 | 02:47 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उत्साहात पार पडला ११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा
  • आता थांबायचं नाय’ चित्रपटाची पुरस्कारांवर मोहोर
  • ट्रॉफीसोबत सिद्धार्थ जाधवचे हटके सेलिब्रेशन
Siddharth Jadhav: नुकताच ११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट चित्रपट, कलाकार आणि दिग्दर्शकांचा गौरव करण्यात आला.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट गायक आणि सर्वोत्कृष्ट गायिका असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.

२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात भरत जाधव, ओम भूतकर, सिद्धार्थ जाधव, पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी, आशुतोष गोवारीकर, प्राजक्ता हनमगर आणि किरण खोजे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सिद्धार्थ जाधवला मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार

या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सिद्धार्थ जाधव याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी खूप आनंदी आहे,” असे कॅप्शन देत त्याने ‘आता थांबायचं नाय’च्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

ट्रॉफीसोबत सिद्धार्थ जाधवचे हटके सेलिब्रेशन

पुरस्कार मिळाल्यानंतर सिद्धार्थने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. त्याने फिल्मफेअर ट्रॉफी बेडवर ठेवून तिच्याकडे प्रेमाने पाहतानाचे फोटो शेअर केले. दुसऱ्या छायाचित्रात तो ट्रॉफीशेजारी हसतमुख पोझ देताना दिसत आहे. त्याच्या या हटके सेलिब्रेशनने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

Jayanti 2 Teaser: शिक्षण व्यवस्थेतील वास्तव उलगडणार! ‘जयंती २’चा दमदार टीझर रिलीज, चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

इन्स्टाग्रामवरील या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेत्री प्रिया बापट हिने, “वाह! अभिनंदन आणि खूप प्रेम,” अशी कमेंट केली. अभिनेत्री स्नेहा रायकर यांनी “अभिनंदन” अशी प्रतिक्रिया दिली, तर शिवाली परब हिने “अभिनंदन दादा” असे म्हणत त्याचे कौतुक केले. याशिवाय गौरव मोरे, प्रथमेश परब, पल्लवी वैद्य, सचित पाटील, कुशल बद्रिके आणि भाग्यश्री मोटे यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे सिद्धार्थ जाधवच्या यशाचे अभिनंदन करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Varun Dhawan Horror Film: YRFचा पहिला हॉरर चित्रपट! वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका; वर्षाअखेरीस सुरू होणार शूटिंग

Web Title: Siddharth jadhav won best supporting actor filmfare marathi awards marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • awarded
  • marathi movie
  • siddharth Jadhav

संबंधित बातम्या

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
1

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन
2

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका
3

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
4

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.