Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

80-90 चा काळ गाजवणाऱ्या Usha Chavan यांनी महाराष्ट्र शासनाचा V. Shantaram जीवनगौरव पुरस्कार परत केला आहे. ठाण्यातील आनंद दिघे आश्रमात त्यांनी पुरस्कार आणि सन्मानचिन्ह अर्पण करत निषेध व्यक्त केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दरम्यान शासनाकडून काही हालचाली दिसून आल्या नाहीत.
  • सन्मानचिन्ह आनंद दिघे यांच्या आश्रमात वाहिल्या आहेत
  • त्यांच्या कुटुंबीयांची कोणतीही संमती घेतली नाही.
80 तसेच 90 चा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या दिग्गज मराठी अभिनेत्री उषा चव्हाण सध्या चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री Usha Chavan यांनी महाराष्ट्र शासकडून मिळालेला V. Shantaram जीवनगौरव पुरस्कार शासनाला परत केला आहे. ठाण्याच्या आनंद दिघे आश्रमात त्यांनी पुरस्कार तसेच सन्मानचिन्ह आनंद दिघे यांच्या प्रतिमेजवळ अर्पण करत, सदर प्रकरणावर निषेध व्यक्त केला आहे. संतापलेल्या अभिनेत्रीने काही दिवसांअगोदरच या सर्व प्रकरणाची चाहूल दिली होती. परंतु, या दरम्यान शासनाकडून काही हालचाली दिसून आल्या नाहीत. परिणामी, उषा चव्हाणांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या केल्या. अभिनेत्रीने रविवारी पुरस्कार आणि सन्मानचिन्ह आनंद दिघे यांच्या आश्रमात वाहिल्या आहेत.

Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

काय आहे प्रकरण?

पुण्याच्या धनकवडी येथे उषा चव्हाणांची जमीन आहे. हक्काच्या जमिनीसाठी त्या गेल्या 26 वर्षांपासून लढा देत आहेत. 26 वर्षांच्या लढ्यानंतर त्यांना यश आले. पुण्याच्या High Court ने त्यांच्या बाजूने निकाल लावला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. कारण पुणे महानगरपालिकेने त्या जमिनीचा TDR परस्पर एका बिल्डरला देऊन टाकला. या प्रकरणात, पुणे महानगरपालिकेने उषा चव्हाणांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची कोणतीही संमती घेतली नाही.

या प्रकरणामुळे उषा चव्हाण तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी त्यांनी शासनाला पत्रही केले होते. तसेच त्या पत्राची कॉपी, सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. त्याखाली “आपली लाडकी बहीण, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना न्याय मिळेल का?” असे नमूद करत, महाराष्ट्र शासनाला सवाल केला होता. त्या पत्रामध्ये त्यांनी नमुदा केलं होतं की, “न्यायालयीन वाद सुरू असतानाही पुणे महापालिकेकडून बिल्डर कंपनीला टीडीआर देण्याची प्रक्रिया करण्यात आली.


या प्रकरणात माझ्या मुलाचा कायदेशीर हिस्सा असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. तसेच संबंधित अधिकारी, नगरविकास विभाग आणि शासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही आम्हाला न्याय मिळत नाही आहे. न्याय न मिळाल्यास शासनाकडून मिळालेले पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मान मी परत करणार.”

Shashank Ketkar : “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? “रस्त्यातील खड्डे पाहून संतापला अभिनेता!

एकंदरीत, सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच, आनंद दिघे यांच्या प्रतिमेशी V. Shantaram जीवनगौरव महाराष्ट्र शासनाचा हा मानाचा पुरस्कार वाहून तो शासनाकडे पुन्हा सुपुर्त केला आहे. महाराष्ट्र शासनाला परत केला आहे.

Web Title: Usha chavan returned her v shantaram jeevan gaurav puraskar to the maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Dharamveer Anand Dighe
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’; उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंचा टोला
1

‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’; उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर एकनाथ शिंदेंचा टोला

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
2

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
3

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा
4

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.