Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashwini Mahangade : ‘मैं जितने आया ही नहीं, मैं…’,अभिनेत्री अश्विनी महांगडेने थेट चिखलात उतरून केली भातलागवड; व्हिडीओ व्हायरल

Ashwini Mahangade: मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने थेट चिखलात उतरून भातलागवडीचा अनुभव घेतला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 29, 2026 | 04:07 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अश्विनी महांगडेने घेतला भातलागवडीचा अनुभव
  • थेट चिखलात उतरून लावला भात
  • भातलागवडीचा व्हिडिओ व्हायरल
 

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade)ही केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर ग्रामीण संस्कृती आणि मातीशी असलेल्या घट्ट नात्यासाठीही ओळखली जाते. अश्विनी सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी गावच्या मातीशी जोडलेल्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती भातलावणी करताना दिसत आहे.

चिखलात उतरून केली भातशेती

अश्विनीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर भातलागवड करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती थेट चिखलात उतरून शेतकऱ्यांसोबत भाताची लागवड करताना दिसत आहे. ग्रामीण जीवनाचा आनंद घेत तिने हा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे..

भातलागवडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अश्विनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती चिखलात उतरून शेतकऱ्यांसोबत(farmer ) भाताची लागवड करताना दिसत आहे. भात लावताना ती या सगळ्याचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडिओ सोबतच तिने काही फोटो देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, ”मैं जितने आया ही नहीं, मैं जीने आया हॅूं.” असं कॅप्शन तिने दिलं आहे. तसेच, “मज्जा, मस्ती, गाणी आणि सोबत काम असे सगळे लवकरच माझ्या यूट्यूब चॅनेलवर,” असं सांगत तिने चाहत्यांना नव्या व्हिडीओची उत्सुकता वाढवली आहे.अभिनयासोबतच ग्रामीण परंपरा, शेती आणि संस्कृतीशी नाळ जपणारी अश्विनी महांगडे चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत असून, तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


Anup Jalota Birthday : ७२व्या वाढदिवसानिमित्त अनुप जलोटांच्या घरी रंगली सुरांची मैफल; संगीत क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती

अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade ) ही अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण संस्कृतीशी असलेल्या जिव्हाळ्यासाठीही ओळखली जाते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील तिच्या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर विविध मालिका, चित्रपट आणि सामाजिक कार्यातून ती सातत्याने प्रेक्षकांच्या संपर्कात राहिली आहे. आता कुसगावमध्ये घेतलेल्या भातलागवडीच्या या खास अनुभवाची संपूर्ण सफर ती तिच्या यूट्यूब चॅनेलद्वारे प्रेक्षकांसमोर आणणार असून, तिच्या या नव्या व्हिडिओची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Kriti Sanon On Allu Arjun: अल्लू अर्जुनसोबत काम करण्याचं कृती सेननचं स्वप्न; अभिनेत्रीने पहिल्यांदाच व्यक्त केली मनातील इच्छा

Web Title: Ashwini mahangade experiences rice farming video goes viral marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • farmer
  • marathi actress

संबंधित बातम्या

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका
1

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
2

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश

MUMBAI : आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबविणार, बावनकुळेंची मोठी घोषणा
3

MUMBAI : आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबविणार, बावनकुळेंची मोठी घोषणा

Pooja Sawant: ‘अधीर मन झालं’साठी २ दिवस भिजलेल्या साडीत शूटिंग; पूजा सावंतने सांगितली पडद्यामागची गोष्ट
4

Pooja Sawant: ‘अधीर मन झालं’साठी २ दिवस भिजलेल्या साडीत शूटिंग; पूजा सावंतने सांगितली पडद्यामागची गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.