Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेने रचला नवा रेकॉर्ड; पार्थ-काव्याच्या ‘या’ प्रोमोला २४ तासांत ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज, पाहा Promo

लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्थ-काव्या आणि जीवा- नंदिनी यांची आयुष्यात नवीन काय वळण येणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Mar 25, 2026 | 04:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ प्रेक्षकांच्या मनात दिवसेंदिवस अधिक घट्ट स्थान निर्माण करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांची भावनिक गोष्ट प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. लवकरच मालिकेत एक अत्यंत खास आणि भावनिक टप्पा येणार आहे. पार्थ आणि काव्या लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर येणार आहे. प्रत्येक नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि सुंदर प्रवास असतो, आणि मालिकेतही याच प्रवासाची सुरुवात होणार आहे.

या नव्या वळणाचा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अवघ्या २४ तासांत या प्रोमोने ५ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम रचला आहे. सोशल मीडियावरही या प्रोमोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पार्थ-काव्याच्या या नव्या प्रवासासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

पण दुसरीकडे जीवा- नंदिनी यांच्या बाबत डॉक्टरांनी एक  दु:खद बातमी सांगितली आहे. नंदिनी आई होण्याचे शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये नंदिनी रडताना दिसत आहे आणि संपूर्ण कुटुंबाला ही गोष्ट सांगत आहे. तर दुसरी कडे पार्थ दारातून आत येतो आणि मोठ्याने  ओरडतो हत्ती वरून साखर वाटा माझी बायको आई होणार आहे. आणि काव्याला उचलून घेतो. यामुळे घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


Bigg Boss Marathi 6 : सासूच्या निधनाची बातमी कळताच दिपाली सय्यदच्या अश्रूंचा बांद फुटला, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहिलात का?

काही दिवसांपूर्वीच मालिकेत पार्थ-काव्या आणि जीवा- नंदिनी यांची भव्य वरात काढण्यात आली होती. त्यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल- ताशांच्या गजरात दिमाखात निघाली होती. हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहेत. त्यांची ही वरात विशेष आकर्षक ठरली होती. मराठी मनोरंजन सृष्टीत पहिल्यांदाच असे प्रेक्षकांसोबत लग्नाचे सेलिब्रेशन करण्यात आलं होतं.

या नवीन टप्प्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि उत्सुकता अधिक वाढणार असून, मालिकेतील भावनिक गाठोशी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार आहे.

बिपाशा बासूला मिळली ‘The Traitors’ची ऑफर; करण जोहरच्या रिॲलिटी शो ला दिला नकार? स्वतःच सांगितले कारण

Web Title: Lagnanantar hoilach prem sets a new record parth kavyas this promo gets over 5 million views in 24 hours watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
1

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
2

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
3

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
4

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.