Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colors Marathi: ऑगस्टमध्ये कलर्स मराठीवर भक्ती आणि महानाट्याचा संगम; दोन लोकप्रिय मालिकांमध्ये मोठे ट्विस्ट

colors marathi: कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत पहिल्यांदाच स्वामींची न्यायपरीक्षा पाहायला मिळणार आहे. तर 'आई तुळजाभवानी' मालिकेत चातुर्मासात श्रद्धेची कठोर कसोटी रंगणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 12:31 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींवरच खटला
स्वामींची न्यायपरीक्षा का होणार?
‘आई तुळजाभवानी’मध्ये चातुर्मास पर्वाची सुरुवात

Colors Marathi: ऑगस्ट महिना कलर्स मराठीवरील प्रेक्षकांसाठी भक्ती, अध्यात्म आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेला ठरणार आहे. “महिना स्वातंत्र्याचा, कलर्स मराठीच्या महानाट्याचा” या विशेष उपक्रमांतर्गत ‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘आई तुळजाभवानी’ या लोकप्रिय मालिकांमध्ये प्रेक्षकांना भव्य महानाट्य अनुभवायला मिळणार आहे.

‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींवरच भरला जाणार खटला

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत प्रथमच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळणार आहे. एका जोडप्याच्या नवजात बाळाला बारशाच्या दिवशी स्वामी स्वतःकडे सोपवण्याची मागणी करतात. ही मागणी दिवसेंदिवस तीव्र होत जाते आणि त्यामागील कारण समजण्यापूर्वीच स्वामींवर भक्तांकडूनच खटला दाखल केला जातो.

स्वामींना न्यायपरीक्षा का द्यावी लागते? त्यांच्या या कृतीमागील उद्देश काय असतो? या प्रश्नांची उकल आगामी भागांमध्ये होणार असून, मालिकेत भावनिक आणि रहस्यमय वळण पाहायला मिळणार आहे.

Akanksha Chamola Divorce: TRPसाठी घटस्फोटाचा स्टंट? आकांक्षा चमोलाचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, ‘प्रसिद्धीसाठी लग्न..’

‘आई तुळजाभवानी’मध्ये चातुर्मासातील श्रद्धेची परीक्षा

दुसरीकडे, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत चातुर्मास पर्वाची सुरुवात झाली आहे. देवीभक्त उषाच्या सोळा सोमवारच्या व्रताची आणि श्रद्धेची कठोर परीक्षा घेतली जाणार आहे.

कथानकानुसार, असुरी शक्ती भक्तांच्या मनात संशय, मोह आणि अधर्म निर्माण करून त्यांना भक्तीमार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आई तुळजाभवानी या संकटांवर मात करत भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण कसे करते, हे या महानाट्यात पाहायला मिळणार आहे.

ऑगस्टमध्ये भक्ती आणि मनोरंजनाचा संगम

‘जय जय स्वामी समर्थ’मधील स्वामींची न्यायपरीक्षा आणि ‘आई तुळजाभवानी’मधील चातुर्मास पर्वातील दैवी शिकवण यामुळे ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना भक्ती, अध्यात्म, रहस्य आणि भावनिक नाट्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे.

‘जय जय स्वामी समर्थ’ दररोज रात्री ८.१० वाजता, तर ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री ८.५० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

Usha Nadkarni News: ४० वर्षांपासून एकटी राहतेय, मुलगाही आई मानत नाही; दिग्गज अभिनेत्रीच्या आयुष्याची न ऐकलेली कहाणी

Web Title: Colors marathi august special jay jay swami samarth aai tuljabhavani new twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • colors marathi
  • Marathi Serial
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!
1

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
2

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
3

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
4

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.