Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी अभिनेत्याच्या घरी आली नवकोरी मर्सिडीज GLE AMG Coupé; किंमत ऐकून व्हाल थक्क

मराठी अभिनेता चिराग पाटीलने तब्बल १.४५ कोटी रुपयांची Mercedes-Benz GLE AMG Coupé खरेदी केली. नव्या लक्झरी कारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने चाहत्यांसोबत आनंदाचा क्षण साजरा केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 21, 2026 | 12:02 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चिराग पाटीलने खरेदी केली नवकोरी मर्सिडीज
  • नव्या कारचा फोटो पोस्ट करत दिली माहिती
  • चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Chirag Patil Mercedes : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिराग पाटील याचं एक मोठं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. चिरागने नुकतीच आलिशान मर्सिडीज कार खरेदी केली असून, ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

वैयक्तिक आयुष्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत चिरागने नुकतीच Mercedes-Benz GLE ही आलिशान एसयूव्ही खरेदी केली आहे. या लक्झरी कारची किंमत सुमारे १.४५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर; किमोथेरपीमुळे गेले केस, नव्या लूकचे फोटो शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

नव्या कारची माहिती चिराग पाटीलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नव्या Mercedes-Benz GLE AMG Coupéसोबतचे खास फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये, “IT’S FINALLY HERE… माझी नवीन Mercedes GLE AMG Coupé!” असं लिहिलं आहे.

या आलिशान एसयूव्हीमध्ये आकर्षक कूपे डिझाइन, दमदार इंजिन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम इंटिरिअर आणि प्रगत सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार मर्सिडीजच्या सर्वाधिक लोकप्रिय लक्झरी मॉडेल्सपैकी एक मानली जाते. भारतात या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत साधारण १.४५ कोटी रुपये आहे.

चिरागच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. चाहते, अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्याचं अभिनंदन केलं असून, नव्या कारसाठी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, त्याच्या नव्या लक्झरी कारची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे.

 

मराठी चित्रपट ‘वजनदार’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या चिरागने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा आहे.मराठी चित्रपटसृष्टीसोबतच त्याने हिंदी चित्रपटांमध्येही दमदार कामगिरी केली आहे. ‘८३’, तसेच ‘चार्जशीट’ आणि ‘ले गया सद्दाम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही चिरागने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. विविध भाषांतील चित्रपटांमधून सातत्याने दर्जेदार भूमिका साकारत तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

Web Title: Dream finally come true marathi actor chirag patil buys a luxury mercedes car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • Mercedes car

संबंधित बातम्या

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
1

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
2

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
3

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
4

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.