Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये स्नेहल शिदमची दमदार एन्ट्री, रोमँटिक सणवारमध्ये सत्या-मंजू आणि धैर्य-सावीच्या प्रेमकहाणीला नवे वळण

‘इन्स्पेक्टर मंजू’ आणि ‘जुळली गाठ गं’ या ‘सन मराठी’वरील दोन्ही मालिकांमध्ये सध्या नवे रंजक वळण पाहायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 24, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘इन्स्पेक्टर मंजू’ आणि ‘जुळली गाठ गं’ या ‘सन मराठी’वरील दोन्ही मालिकांमध्ये सध्या नवे रंजक वळण पाहायला मिळत आहे.‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेत सत्या वृद्ध माणसाच्या वेषात सर्वांना धडा शिकवत असल्याचे दाखवले जात आहे. त्याचवेळी आर्यनचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सत्या आणि मंजू दोघेही प्रयत्न करत आहेत. कथानकात आता अधिकच तणाव वाढला आहे.

दरम्यान, घरात आर्यन आणि मंजू यांच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच आर्यन त्याच्या आत्याला घेऊन लग्नाच्या चर्चेसाठी येतो. या घडामोडीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मालिकेत आत्याची भूमिका स्नेहल शिदम साकारताना दिसणार असून तिच्या एन्ट्रीनंतर कथेत मोठे बदल होणार आहेत.आत्याची एन्ट्री होताच ती सत्या यांच्या प्रेमात पडते, त्यामुळे मालिकेत लव्ह ट्रँगल निर्माण होतो. या सगळ्या घडामोडींमुळे सत्या आणि मंजू यांच्यातील नात्यावर परिणाम होतो का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.दरम्यान, मंजूसोबत वेळ मिळत नसल्यामुळे सत्या तिच्यासाठी एक सुंदर सरप्राईज प्लॅन करतो. मात्र आत्याच्या एन्ट्रीनंतर सत्या–मंजू यांच्यात पुन्हा दुरावा निर्माण होईल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.हा सर्व रोमांचक ट्रॅक येत्या २६ एप्रिलला प्रसारित होणाऱ्या १ तासाच्या महाएपिसोडमध्ये दुपारी १ आणि रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.

Aakhri Sawaal Movie: संजय दत्तचा बहुचर्चित ‘आखिरी सवाल’ शेवटच्या टप्प्यात, दिग्दर्शकांनी शेअर केली पडद्यामागची खास झलक

‘जुळली गाठ गं’मध्ये सध्या सावी आणि धैर्य यांचे नाते आनंदाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. अनेक अडथळ्यांनंतर दोघे अखेर एकत्र आले असून त्यांच्या नात्याला नवे वळण मिळाले आहे.धैर्य आणि सावी हनिमूनला जाण्याचा प्लॅन करत आहेत. या खास प्रवासात धैर्य सावीला खूश करण्यासाठी वेगवेगळे सरप्राईज देतो. एका रोमँटिक डेटदरम्यान तो सावीला सुंदर ड्रेस गिफ्ट करतो. सावीचा हा नवा लूक पाहून धैर्य पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतो.अडचणींवर मात करत या दोघांचे नाते अधिक मजबूत झाल्याचे मालिकेत दिसत आहे. प्रेक्षकांच्या मागणीला प्रतिसाद देत हे जोडपं आता त्यांच्या नात्यात पुढचे पाऊल टाकताना दिसणार आहे.हा रोमँटिक आणि खास भाग येत्या २६ एप्रिलला १ तासाच्या महाएपिसोडमध्ये दुपारी २ आणि रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.

RJ Sumit : एका संत्र्यामुळे दोन्ही किडन्या निकाम्या, मरणाच्या दारातून परतला आरजे सुमित; सांगितला आजारपणाचा धक्कादायक प्रसंग

Web Title: In inspector manju snehal shidam makes a powerful entry bringing a fresh twist to the storyline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट
1

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
2

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
4

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.