Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ! माधुरींच्या चाहत्याने केला भन्नाट डान्स

Madhuri Dixit ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वात माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत असून, जळगावचे शरद राजपूत पहिल्या भागात हॉट सीटवर बसण्याची संधी मिळवतात. शरद हे माधुरीचे मोठे चाहते असून त्यांनी आपल्या टी-शर्टवरही माधुरीचा फोटो प्रिंट करून घेतला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 03, 2026 | 01:37 PM
Kon Hoar Karodpati : (फोटो- सोशलमीडिया)

Kon Hoar Karodpati : (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जळगावचे शरद राजपूत ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकून हॉट सीटवर पोहोचले.
  • माधुरी दीक्षितचे चाहते असलेल्या शरद यांनी आनंदात ब्लेझर काढून सेटवर डान्स केला.
  • ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व १२ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता सुरू होणार आहे.
 

सगळीकडे सध्या ‘कोण होणार करोडपती शो ची चर्चा आहे. यावेळी हा शोमध्ये अजून काहीतरी खास आहे. यंदा शोमध्ये सगळ्यांची लाडकी धक-धक गर्ल माधुरी दीक्षित शोचे सूत्रसंचालन करतीये. नव्या पर्वाचा पहिला प्रोमो समोर येताच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. पहिल्याच दिवशी जळगावामधील एक स्पर्धेक प्रथम हॉर्ट सिटवर बसणार आहे. Madhuri Dixit

जळगावचा शरद राजपूत आणि माधुरीची भेट

जळगावच्या शरद राजपूत यांना हॉट सीटवर पहिली बसायची संधी मिळाली. त्यांच्यासाठी ही फक्त एक संधी नव्हती तर स्वप्नपूर्तीच होती. कारण शरद हे माधुरी दीक्षित यांचे खूप मोठे फॅन आहेत. इतके मोठे फॅन की त्यांनी टी-शर्टवर पण माधुरीचाच फोटो प्रिंट करुन घेतला आहे. ज्यावेळेस त्यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी आनंदाच्या भरात थेट आपला ब्लेझर काढला आणि सेटवरच नाचायला लागले. नाचताना त्यांच्या टी-शर्टवरचा माधुरीचा फोटो सगळ्यांना दिसला. तो क्षण सर्वासाठी आनंदाचा ठरला. प्रत्यक्षात माधुरी उभी आहे आणि टी-शर्टवर पण माधुरी, हा योगायोगच होता. माधुरीने पण त्यांचं हसून स्वागत केलं. तिला पण त्यांचा हा अंदाज खूप आवडला. ‘ती फक्त ऐकते की ऐकवते पण?’ –

Sony Marathi: ‘कोण होणार करोडपती’ मध्ये येण्यामागचं कारण ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने केलं स्पष्ट

माधुरीचा भन्नाट प्रश्न

या भागात एक खूप धमाल किस्सा पण घडला. माधुरीने शरद यांना त्यांच्या बायकोबद्दल विचारलं. त्यावर शरद लगेच हसून म्हणाले, “ती माझं सगळं ऐकते.”हे ऐकताच माधुरीने लगेच त्यांची फिरकी घेतली. ती मिश्किलपणे म्हणाली, “ती फक्त ऐकते की कधीकधी ऐकवते देखील?”माधुरीचा हा प्रश्न ऐकून अख्ख्या सेटवर एकच हशा पिकला. शरद पण लाजले आणि सगळे प्रेक्षक खळखळून हसले. माधुरीच्या या दिलखुलास अंदाजामुळेच हा शो अजून रंगतदार होणार आहे हे नक्की.

Madhuri Dixit : माधुरी झाली ‘कोण होणार करोडपती’ची होस्ट; पोस्टर पाहताच पती श्रीराम नेनेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

 

माधुरीच्या होस्टिंगमध्ये काय खास असणार?

या वेळचा ‘कोण होणार करोडपती’ खूप वेगळा असणार आहे. माधुरी दीक्षित पहिल्यांदाच हा शो होस्ट करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसोबतच्या गप्पा, त्यांच्या भावूक कथा आणि असे धमाल क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माधुरी फक्त प्रश्न विचारणार नाही तर स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे, त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी जाणून घेणार आहे. त्यामुळे प्रत्येक भाग हा काहीतरी नवीन शिकवणारा आणि मनाला भिडणारा असणार आहे.जळगावच्या शरद यांच्या सारखेच अनेक सामान्य लोक या मंचावर येऊन आपलं नशीब आजमावणार आहेत. कोण करोडपती होणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.तर मग विसरू नका, ‘कोण होणार करोडपती’ चं नवं पर्व सुरू होतंय 12 ऑक्टोबरपासून. दर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठी आणि Sony LIV वर. माधुरीसोबतचा हा नवा प्रवास नक्की पाहा.

Web Title: Kon honar crorepati sharad rajput madhuri dixit fan fastest finger first rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Entertainement News
  • madhuri dixit
  • Marathi News

संबंधित बातम्या

Raigad News: झाडांना खिळे ठोकणे, जाहिराती लावणे महागात पडणार! पनवेल महापालिकेकडून दंडाची नवी नियमावली जाहिर
1

Raigad News: झाडांना खिळे ठोकणे, जाहिराती लावणे महागात पडणार! पनवेल महापालिकेकडून दंडाची नवी नियमावली जाहिर

Navarashtra Impact: कचरा, रद्दी आणि अतिक्रमणाचे साहित्य अखेर हटणार! मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या स्वच्छतेला सुरुवात
2

Navarashtra Impact: कचरा, रद्दी आणि अतिक्रमणाचे साहित्य अखेर हटणार! मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या स्वच्छतेला सुरुवात

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत मतभेद? जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
3

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत मतभेद? जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज? 8व्या वेतन आयोगाच्या अहवालाबाबत नवी माहिती समोर
4

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज? 8व्या वेतन आयोगाच्या अहवालाबाबत नवी माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.