Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक दुःख आवरेना त्यात आणखीन भर! ‘Kamali’ मालिकेला भावनिक वळण, उघड होणार आजोबांच्या निधनाचे सत्य

झी मराठीवरील कमळी मालिकेत सध्या भावनिक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अभ्यासात जिद्दीने मेहनत घेत कमळीने मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. या यशानंतर गावात तिचे जल्लोषात स्वागत आणि मिरवणूक काढण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 05, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • एक सुख मार्गी लागले होते परंतु ते काही काळापुरतीच!
  • कमळीला तिचे आजोबा गेल्याचे माहीत नव्हते.
  • मालिकेत विजया बाबर (कमळी) आणि निखिल दामले (हृषी) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Zee Marathi वाहिनेवरील ‘कमळी’ मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेची विशेष गोष्ट म्हणजे यात दर आठवडण्यात नवीन काही गोष्टी पाहायला मिळतात. मुंबईला शिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरातील गाव सोडून आलेली कमळी नावाची मुलगी, येथे कसे जीवन व्यतीत करते? तिच्या जीवावर उठलेल्या काही माणसांना ती कसा लढा देते आणि तिचा शैक्षणिक प्रवास सुरु ठेवते? या सगळ्या गोष्टी या मालिकेचा मुख्य plot आहे. अशामध्ये मालिकेत एक सुखद गोष्ट पाहायला मिळाली होती. विविध त्रासात अडकलेल्या कमळीच्या नशीबात बऱ्याच दिवसांनी एक सुख मार्गी लागले होते परंतु ते काही काळापुरतीच!

साऊथ सुपरस्टार Yash झाला अलिबागकर! पत्नी राधिकासह खरेदी केली ‘इतक्या’ कोटींची प्रॉपर्टी, समुद्रकिनारी उभारणार आलिशान घर

काय घडलं?

कमळीला अभ्यासात टफ देण्यासाठी महाविद्यालयात एका मुलीची एंट्री झाली होती. अभ्यासात हुशार असलेल्या त्या मुलीने कमळीला अभ्यासात फेल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण तिचे प्रयत्न काही सतमार्गी लागले नाहीत. अशामध्ये कमळीने जिद्दीने कष्ट घेत अभ्यास करून महाविद्यालयात बाजी मारली. मुंबई विद्यापीठात तिने पहिला क्रमांक मिळवला. हे कळताच, कमळी तिच्या गावाकडे निघाली. गावात गावकऱ्यांकडून तिची मिरवणूक काढण्यात आली. पण, त्या उत्साहामध्ये कमळीच्या नजरेआड एक बातमी आली. तिच्या समोर तिच्या आजोबांच्या पुण्यस्मरणाचे पोस्टर होते. कमळीला तिचे आजोबा गेल्याचे माहीत नव्हते. या धक्क्यातून कमळी सावरेनाशी होते.

गेल्या काही भागांमध्ये कमळीचे ठरलेले लग्न मोडले. अनिकाची आजी आणि आई तर नेहमीच कमळीच्या जीवावर उठले असतात. अनिकाच्या आजीला कमळीचे सत्य माहिती असते. या सगळ्यागोष्टींना मात करत अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या कमळीने अभ्यासात विजय तर मिळवला परंतु पाठीवर पडणारी आजोबांची कौतुकाची थाप गमावली.

Hrithik Roshan Post: ”किती दुःखद..”, एवढा मोठा बॉलिवूड स्टार, तरीही सोशल मीडियावर मागतोय काम? हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत

कमळी मालिका आणि बरंच काही…

‘कमळी’ (Kamali) ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका आहे. ३० जून २०२५ रोजी सुरू झालेल्या या मालिकेत विजया बाबर (कमळी) आणि निखिल दामले (हृषी) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही एक कौटुंबिक आणि भावनिक ड्रामा मालिका आहे. उच्च शिक्षणासाठी गावातून शहरात आलेल्या कमळीचा संघर्ष, तिचे हृषीवरील प्रेम आणि तिची सावत्र बहीण अनिका हिच्यासोबत होणारे तिचे मतभेद यावर मालिकेची कथा आधारलेली आहे.

Web Title: Latest news regarding the episode of the marathi serial kamali that deals with the death of her grandfather

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • marathi serial news
  • marathi serial update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.