Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट! शांभवीविरोधात छवी-अनिकेतची युती; मालिकेत रंगणार निर्णायक संघर्ष

कलर्स मराठीवरील 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. छवीच्या हाती शांभवीविरोधातील महत्त्वाचे पुरावे लागले असून आगामी भागात रंगणार हायव्होल्टेज ड्रामा.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 21, 2026 | 04:05 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत शांभवीच्या कारस्थानांचा पर्दाफाश करण्यासाठी छवीने कंबर कसली असून, या लढाईत अनिकेतही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना हायव्होल्टेज ड्रामा आणि अनेक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

आगामी भागात छवीला शांभवीच्या खोलीत एक महत्त्वाची गुप्त फाईल सापडते. या फाईलमधील पुरावे ती अनिकेतसमोर ठेवते. सुरुवातीला संशय वाटणाऱ्या अनिकेतला अखेर छवीचं म्हणणं पटतं आणि दोघे मिळून शांभवीविरोधात लढण्याचा निर्णय घेतात. राजगुरू कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आणि शांभवीचे डाव उधळून लावण्यासाठी छवी आणि अनिकेत आता एकाच टीममध्ये काम करणार आहेत.

दुसरीकडे, शांभवी मात्र आपली कारस्थाने सुरूच ठेवते. गैरसमज पसरवण्याबरोबरच ती बाईआजींच्या औषधांमध्ये फेरफार करून नवा डाव आखते. मात्र छवी तिला रंगेहात पकडते आणि एका महिन्याच्या आत तिचं खरं रूप सर्वांसमोर आणण्याची शपथ घेते. यानंतर बाईआजींच्या औषधांची जबाबदारीही ती स्वतः स्वीकारते.

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

दरम्यान, आश्रमातील बनावट देणगी प्रकरणाचा तपास सुरू असताना महत्त्वाचा साक्षीदार पळून जातो. त्यामुळे छवीची पहिली चाल अयशस्वी ठरते आणि शांभवी पुन्हा एकदा वरचढ ठरल्याचं दिसून येतं.

आता राजगुरू कुटुंबाचा सन्मान वाचवण्यासाठी छवी आणि अनिकेत कोणती नवी रणनीती आखणार? शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश होणार का? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर; किमोथेरपीमुळे गेले केस, नव्या लूकचे फोटो शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

Web Title: Mi jinkun ghein saara serial twist watch high voltage drama ahead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • Entertainement News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.