Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Marathi Serial: तब्बल १८ वर्षांनंतर ‘हा’ मराठी अभिनेता छोट्या पडद्यावर; ‘इच्छाधारी नागीन’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

New Marathi Serial: 'फॉरेनची पाटलीण' फेम गिरीश परदेशी तब्बल १८ वर्षांनंतर मालिकाविश्वात परतणार आहेत. झी मराठीच्या 'इच्छाधारी नागीन' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 08, 2026 | 12:57 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘सुना येती घरा’, ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’, ‘विसरू नको तू मला’, ‘कृष्णाईच्या लेकी’, ‘बाई तुझा आशीर्वाद’ यांसारख्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना नव्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. मात्र, काही कलाकार काळाच्या ओघात अभिनय क्षेत्रापासून दूर गेले. अशाच लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे गिरीश परदेशी.

‘फॉरेनची पाटलीण’ या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा गिरीश परदेशी आता तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

गिरीश परदेशी झी मराठीवरील आगामी ‘इच्छाधारी नागीन’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या कमबॅकच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, अनेक वर्षांनंतर त्यांना छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वीच मालिकेचे एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये गौरी शेळगांवकर इच्छाधारी नागिणीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे पाहायला मिळाले. या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत गिरीश परदेशी दिसणार आहेत. असा खुलासा स्वत: याचा खुलासा केला होता.

DADA The Sourav Ganguly Story: ‘दादा’च्या भूमिकेत राजकुमार राव; सौरव गांगुली बायोपिकचा फर्स्ट लुक प्रदर्शित, रिलीज डेटही आली समोर

काही दिवसांपूर्वी इच्छाधारी नागीन या मालिकेचा मुहूर्त पार पडला. याचा फोटो गिरीश परदेशी याने शेअर केला आहे. या पोस्टमधील पाटीवर 11 जून 2026 ला मुहूर्त पार पडल्याचे दिसत आहे. तसेच, दिग्दर्शक आणि निर्मात्याचे नावदेखील लिहिले आहे. हा फोटो पोस्ट करत अभिनेत्याने लिहिले, ” ‘या सुखांनो या’ व ‘वहिनीसाहेब’नंतर १८ वर्षांनी परत एकदा झी मराठीवर येतोय. लोभ असावा. बाकी डिटेल्स लवकरच कळवतो”, असे लिहीत गिरीश परदेशीने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

गिरीश परदेशीने आपल्या अभिनय प्रवासात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता नव्या मालिकेत ते कोणती भूमिका साकारणार आणि त्यांच्या एन्ट्रीमुळे कथानकात कोणते नवे वळण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satluj: सतलुज’ वादात दिल्ली शीख समितीचा मोठा निर्णय; दिलजीत दोसांझच्या चित्रपटाचं होणार पब्लिक स्क्रीनिंग

Web Title: New marathi serial foreignchi patlin fame girish paradeshi to make a comeback in television after 18 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष
1

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष

Yad Lagla Song: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम पूजा चव्हाणचा नवा अंदाज; आकाश यादवसोबतचं ‘याड लागलं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
2

Yad Lagla Song: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम पूजा चव्हाणचा नवा अंदाज; आकाश यादवसोबतचं ‘याड लागलं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग-बजेट सिनेमात वर्णी; साकारणार खास भूमिका
3

Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग-बजेट सिनेमात वर्णी; साकारणार खास भूमिका

Vaishali Samant: वैशाली सामंतच्या भावस्पर्शी स्वरांनी सजलं ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’; श्रावणासाठी खास भक्तिगीत
4

Vaishali Samant: वैशाली सामंतच्या भावस्पर्शी स्वरांनी सजलं ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’; श्रावणासाठी खास भक्तिगीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.