Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nivedita Saraf : ‘नीट हिंदी बोलता येत नाही म्हणून उडवली खिल्ली!’ जेष्ठ अभिनेत्रीसोबत हिंदी क्षेत्रात घडलेला ‘तो’ प्रकार

निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितलेला 1984 मधील ‘यह जो जिंदगी’ या मालिकेतील अनुभव सध्या चर्चेत आला आहे. हिंदी मालिकांमध्ये काम करताना त्यांच्या उच्चारांवरून त्यांची खिल्ली उडवली गेल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे त्या खूप दुखावल्या गेल्या होत्या आणि एक वेळ त्यांनी मालिका सोडण्याचा विचारही केला होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2026 | 04:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितलेला प्रसंग सध्या चर्चेत आला आहे.
  • अनुभव 1984 मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘यह जो जिंदगी’ या मालिकेतील आहे.
  • मालिका 15 जून पासून संध्याकाळी 7 वाजता Zee Marathi वर पाहता येणार आहे.
मराठी सिनेक्षेत्रात तसेच मालिका क्षेत्रात काम करून आपल्या अभिनयाच्या जोरावर उंच शिखर गाठणारी अभिनेत्री म्हणून जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याकडे पाहिले जाते. पती अभिनेते अशोक सराफ असूनदेखील स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेमात त्यांनी स्वतःचे स्वकर्तुत्वाने एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली. निवेदिता सराफ सध्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या भेटीस येत असतात. निवेदिता त्यांची आगामी मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’च्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्थ आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात त्यांनी ‘बंधन’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ यांसारख्या मालिकांमधून रसिकांची सेवा केली आहे. दरम्यान, निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितलेला प्रसंग सध्या चर्चेत आला आहे.

It’s a Girl! ‘नागिन’ फेम सुरभी ज्योती ३८व्या वर्षी झाली आई; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन

निवेदिता सराफ यांनी सांगितलेला हा अनुभव हिंदी मालिका क्षेत्रातील असून तो 1984 मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘यह जो जिंदगी’ या मालिकेतील आहे. निवेदिता सांगतात की, “त्यावेळी माझ्या हिंदी उच्चारावरून माझी खिल्ली उडवली गेली होती. त्या काळात अनेक मराठी कलाकारांना हिंदी इंडस्ट्रीत काम करत असताना अशा अनुभवांना सामोरे जावे लागत होते. या अनुभवामुळे मी खूप दुखावले होते. मी ती मालिका सोडण्याचाही निर्णय घेतला होता. पण त्या वेळी माझ्या आईने मला धीर दिला तसेच हार न मानत पुढे जाण्याचा सल्ला दिला.”

एकंदरीत, हिंदी नीट उच्चारता येत नाही म्हणून मराठी कलाकारांना त्याकाळात हिंदी क्षेत्रात हीन वागणूक मिळत होती. यासंबंधित अनुभव फक्त निवेदिता सराफ यांना नव्हे तर कमळी फेम अभिनेत्री सुषमा मुरुडकरलाही आला होता, असे तिने स्वतः एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. आईच्या मार्गदर्शनाखाली निवेदिता यांनी उर्दू शिकण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्या क्षेत्रातही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.

Sushma Murudkar: ‘म्हणाले Compromise, पण मनात होतं भलतंच’ मराठी अभिनेत्रीसोबत हिंदीमध्ये घडलेला तो थरार! कास्टिंगचा भयानक अनुभव

जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ झळकणार ‘या’ मालिकेत!

जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ लवकरच ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत झळकणार आहेत. मालिकेचे promo सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. मालिकेत मुख्य भूमिकेत निवेदिता सराफ असून नवऱ्याशिवाय 3 लेकींचा सांभाळ करणारी आई म्हणून त्यांनी पात्र साकारले आहे. ही मालिका पाहण्यासाठी आतुरलेले चाहत्यांना मालिका 15 जून पासून संध्याकाळी 7 वाजता Zee Marathi वर पाहता येणार आहे.

Web Title: Nivedita saraf had to face a terrible experience in the hindi tv industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • Nivedita Saraf

संबंधित बातम्या

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
1

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
2

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
3

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
4

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.