Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubh Shravani Marathi Serial: ‘शुभ श्रावणी’मध्ये मोठा ट्विस्ट! श्रावणी मृत्यूशी झुंजणार; शुभ करणार प्रेमाची कबुली

Zee Marathi Serial : शुभ श्रावणी मालिकेत आता भावनिक आणि थरारक घडामोडींना वेग आला आहे. श्रावणीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुर्मिळ रक्तगटाच्या शोधात सर्वजण धावपळ करताना दिसणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2026 | 03:08 PM
शुभ श्रावणी’मध्ये मोठा ट्विस्ट! श्रावणी मृत्यूशी झुंजणार; शुभ करणार प्रेमाची कबुली

शुभ श्रावणी’मध्ये मोठा ट्विस्ट! श्रावणी मृत्यूशी झुंजणार; शुभ करणार प्रेमाची कबुली

Follow Us
Follow Us:

Zee Marathi Shubh Shravani Serial : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘शुभ श्रावणी’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली असून प्रेक्षकांना दररोज नवनवीन धक्के पाहायला मिळत आहेत. मालिकेचं कथानक आता अशा टप्प्यावर आले आहे, जिथे श्रावणीचे प्राण वाचवण्यासाठी नियती स्वतः खेळ खेळताना दिसणार आहे. मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत, श्रावणीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला तातडीने दुर्मिळ अशा ‘ब्लड ग्रुप’ची गरज भासते. अशा कठीण समयी, श्रावणीने भूतकाळात ज्या गरीब महिलेला मदत केली होती, ती महिला मदतीसाठी धावून येणार आहे.

Aishwarya Rai : Cannesच्या पोस्टरची जोरदार चर्चा; आलिया भट्टच्या एन्ट्रीनंतर ऐश्वर्या रायचा पत्ता कट? नेटकरी म्हणाले…

तर दुसरीकडे, कथानकात एक अनपेक्षित वळण येणार आहे. जेलमधून पळालेली वैशाली मृत अवस्थेत आढळते. या घटनेमुळे रुद्र प्रचंड संतापला असून विश्वंभर पूर्णपणे कोलमडून गेला आहे. श्रावणी आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना, शुभ भावूक होऊन तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो. प्रकृती सुधारत असताना शुभ आणि श्रावणी एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. रुग्णालयातून घरी परतल्यावर श्रावणी आपल्या वडिलांना सुबुबद्दल सांगण्याचे ठरवते. मात्र, तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत विश्वंभर श्रावणीचं रुद्रवर प्रेम असल्याचं समजतात, या मोठ्या गैरसमजामुळे नात्यांमध्ये एक नवीनच पेच निर्माण होणार आहे.

शुभची प्रेमाची कबुली

श्रावणी आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना शुभ भावूक होतो आणि तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो. हा प्रसंग मालिकेतील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक ठरणार असल्याचे मानले जात आहे. श्रावणीची प्रकृती सुधारू लागल्यानंतर शुभ आणि श्रावणी यांच्यातील नातं अधिक घट्ट होताना दिसणार आहे.

गैरसमजातून निर्माण होणार नवा संघर्ष

रुग्णालयातून घरी परतल्यानंतर श्रावणी आपल्या वडिलांना शुभबद्दल सांगण्याचा निर्णय घेते. मात्र, तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत विश्वंभर यांना श्रावणीचे रुद्रवर प्रेम असल्याचा गैरसमज होतो. यामुळे कथानकात नातेसंबंधांचा नवा गुंता निर्माण होणार आहे.

प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे भाग

प्रेम, गैरसमज, मृत्यूचे रहस्य आणि भावनिक संघर्ष यामुळे मालिकेचे आगामी भाग अधिकच रंगतदार होणार आहेत. श्रावणीच्या आयुष्यातील हा नवा संघर्ष आणि तिच्या नात्यांमधील बदल प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे ठरणार आहेत. ‘शुभ श्रावणी’चे आगामी भाग दररोज संध्याकाळी ६:३० वाजता Zee Marathi वर प्रसारित होतात.

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Web Title: Shubh shravani marathi serial major twist shravani critical shubh confesses love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Gia & Gauri New Webseries: रितिका श्रोत्रीचा नवा अंदाज; ‘जिया आणि गौरी’मध्ये साकारतेय दोन रंग
1

Gia & Gauri New Webseries: रितिका श्रोत्रीचा नवा अंदाज; ‘जिया आणि गौरी’मध्ये साकारतेय दोन रंग

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
2

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा
3

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ
4

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.