Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंगी प्रेग्नेंट! स्वानंदी अंशुमनचं बिंग फोडणार, राजवाडेंना बसणार धक्का; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. चिंगी प्रेग्नेंट असल्याचं गुपित उघड होणार का? स्वानंदी ऐन लग्नात कोणता निर्णय घेणार, जाणून घ्या विशेष भागाबद्दल.

  • By अमृता यादव
Updated On: May 30, 2026 | 03:04 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सध्या एक वेगळ्याच वळणावर आहे. मालिकेत अंशुमनच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू होणार आहे. खरंतर, स्वानंदी पहिल्यापासून या सगळ्याच्या विरोधात आहे. कारण तिला अंशुमन आणि मल्लिकाचा स्वभाव माहिती आहे. समरमुळे ती या लग्नात आनंदाने सहभागी व्हायला तयार होते. यादरम्यान वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. स्वानंदीची अखेर खरी ठरल्याचे दिसत आहे.

झी मराठीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात दिसत आहे की स्वानंदीच्या हाती चिंगीचे रिपोर्ट लागले आहेत. चिंगी ही राजवाडेंच्या घरात घर काम करत असते. समर-स्वानंदीसह आजीचा चिंगीवर विश्वास आहे. पण, अंशुमनच्या मनात पहिल्या दिवसापासून चिंगीबद्दल आकर्षण आहे.ज्यावेळी समर तिला सर्वांना दादा म्हण असं सांगतो, तेव्हाही ते अंशुमनला पटलेलं नसतं.

नवीन आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की स्वानंदीला ज्या गोष्टीची भीती असते ती आता खरी होणार आहे. चिंगी गरोदर असून, तिच्या पोटात अंशुमनचं बाळ वाढत आहे. आता स्वानंदीच्या हाती चिंगाचे प्रेग्नन्सी रिपोर्टस लागले आहेत.हे रिपोर्टस पाहून स्वानंदीला धक्का बसतो.ती याबद्दल चिंगाला जाबही विचारते.“अगं मुली तू काय केलंयस तुला कळतंय का?” यावर चिंगी हतबल होत स्वानंदीलाच विचारते की, “आता मी काय करू?” यावर अंशुमन-चिंगीचं लग्न लावून द्यायचं हा एकमेव मार्ग स्वानंदीसमोर असतो.

“अगं मुली, तू काय केलंयस तुला कळतंय का?” असे म्हणत स्वानंदी चिंगीला जाब विचारते. चिंगी मात्र पूर्णपणे हतबल झालेली असते. घडलेल्या प्रकारामुळे ती घाबरून स्वानंदीलाच, “आता मी काय करू?” असा प्रश्न विचारते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, अंशुमन आणि चिंगीचं लग्न लावून देणं हाच एकमेव मार्ग असल्याचं स्वानंदीला वाटू लागते. त्यामुळे मालिकेच्या कथानकात नवा गुंता निर्माण होणार असून, राजवाडे कुटुंब या निर्णयावर कशी प्रतिक्रिया देणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते, स्वानंदी चिंगीली घेऊन लग्नमंडपात घेऊन जाते आणि अंशुमचं लग्न थांबवताना दिसते.स्वानंदी म्हणते, ” थांबा! हे लग्न होऊ शकत नाही. काकू… या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय. “राजवाडे, आय अॅम सॉरी… पण हे लग्न होऊच शकत नाही!” स्वानंदीच्या या वक्तव्यामुळे लग्नमंडपात एकच खळबळ उडते. लग्नाच्या ऐनवेळी घेतलेल्या या भूमिकेमागचं कारण काय, याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण होते. आता स्वानंदी चिंगी प्रेग्नंट असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड करणार का, की आधी समरला विश्वासात घेऊन संपूर्ण घडामोडींची माहिती देणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निर्णयामुळे राजवाडे कुटुंबावर काय परिणाम होणार आणि पुढे कथानक कोणतं वळण घेणार, हे मालिकेच्या आगामी भागांत उलगडणार आहे.

दिव्यांका त्रिपाठीच्या जुळ्या बाळांची पहिली झलक व्हायरल; घरी येताच सासूबाईंनी काढली नजर, व्हिडिओ चर्चेत

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील हा बहुचर्चित विशेष भाग १ जून रोजी सायंकाळी ७:१५ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सोनाली बेंद्रे–अली फजल यांची क्राईम थ्रिलर ‘राख’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल

प्रोमोमधील धक्कादायक घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. “ये हुई ना बात… अंशुमन-अर्पिताचं भांडं फुटणार”, “स्वानंदी रॉक्स”, “आता खरी मजा येणार”, “काकूचा इगो आणि माज स्वानंदी उतरवेल”, “चिंगी गरोदर असल्यामुळे अंशुमन-चिंगीचं लग्न होईल”, “लग्न झाल्यावर अजून मजा येईल”, “काकूची जिरणार” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

स्वानंदी पुढे कोणता निर्णय घेणार, चिंगीच्या आयुष्यातील या मोठ्या वळणाचा परिणाम काय होणार आणि राजवाडे कुटुंबावर याचे काय पडसाद उमटणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Swanandi set to reveal anshumans truth big drama ahead in veen doghantli hi tutena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
1

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना
2

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
3

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
4

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.