Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veen Doghantli Hi Tutena Upcoming Twist: अंशुमनच्या कटकारस्थानामुळे स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवं वादळ

Veen Doghantli Hi Tutena Upcoming Twist: मालिकेचा टीआरपी वाढत असाताना मालिकेतील आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे, स्वानंदीच्या वडीलांचा घाातपात की अपघात ? पाहा प्रोमो

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 25, 2026 | 01:15 PM
tejashree pradhan

tejashree pradhan

Follow Us
Follow Us:
  • स्वानंदी वडीलांना वाचवू शकेल का ?
  • अंशुमनच्या कटकारस्थानामुळे स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवं वादळ
Veen Doghantli Hi Tutena Upcoming Twist:  झी मराठीवर सुरु असलेल्या मालिकांमध्ये सध्या वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिका आता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेेत. अशातच आता वीण दोघांतली ही तुटेना मालिकत देखील नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पुर्वा गोखलेची एन्ट्री झाली होती. समरची एक्स गर्लफ्रेन्ड किमयाची भूमिका साकारली. तिच्या येण्याने मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता या मालिकेचा टीआरपी वाढत असाताना मालिकेतील आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

समरची काकू मल्लिका हिला स्वानंदी पहिल्याापासूनच आवडत नव्हती पण तरी देखील समर स्वानंदीशी लग्न करतो. स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी मल्लिका काकू आणि तिचा मुलगा अंशुमन अनेक कारस्थान करतात मात्र त्यांचा प्रत्येक डाव स्वानंदी मोठ्या हुशारीने उधळून लावते. मात्र स्वानंदीवर आता आलेलं संकट ती कसं पेलणार आहे हा एक प्रश्न उरतो.

“चांगलं काम केलं की….” लक्ष्मी निवास मालिकेतील सईच्या भुमिकेबाबत काय म्हणाली अभिनेत्री अमृता देशमुख ?

मालिकेचा टीआरपी वाढत असाताना मालिकेतील आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

मालिकेला नवा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आलेेला आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं त्यानुसार, अंशुमन समरच्या कपाटातून पैसैनआणि चैन चोरतो आणि त्याचवेळी स्वानंदीचे बाबा अंशुमनला पाहतात. त्यानंतर स्वानंदीचे बाबा अंशुमनला म्हणतात की, तुम्ही समररावांच्या कपाटातून चैन आणि पैसे काढलेत हे जसंं मला माहितेय तसं समररावांना माहित आहे का ? एवढं बोलून स्वानंदीचे बाबा तिथून निघणार तेच अंशुमन स्वानंदीच्या वडीलांना ढकलून देतो. त्यांनतर स्वानंदीला एक फोन येेतो आणि सांगितलं जातं की, तुमच्या वडीलांना अपघात झाला आहे . स्वानंदीचे वडिला तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात.

अंशुमनच्या या कारस्थानाचा परिणाम स्वानंदीच्या वडीलांच्या जेवावर बेतलं असल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंं आहे. मालिकेचा हा भाग 25 मे म्हणजेच आज रात्री 7.15 ला पाहता येणार आहे. वडिलांना झालेली दुखापत ही अपघात नसून घातपात आहे हे स्वानंदीला कळणार का ? अंशुमनचं कटकारस्थान स्वानंदी सगळ्यांसमोर आणणार का हे आता येणाऱ्या काही भागांमधून पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वेब सिरीजच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी; डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या मांडणीत नवनवे प्रयोग

Web Title: Swanandis father will suffer from anshumans conspiracyveen doghantli hi tutena upcoming twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • subodh bhave
  • Tejashree Pradhan
  • zee marathi

संबंधित बातम्या

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
1

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार
2

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार

Zee Marathi Serial: बायकोसाठी समरचं खास सरप्राईज! मॉडर्न लूकमध्ये दिसली स्वानंदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा नवा प्रोमो चर्चेत
3

Zee Marathi Serial: बायकोसाठी समरचं खास सरप्राईज! मॉडर्न लूकमध्ये दिसली स्वानंदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा नवा प्रोमो चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.