Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial: ‘दीपज्योती’ आणि ‘शुभ श्रावणी’मध्ये येणार मोठे ट्विस्ट; नात्यांची होणार कठीण परीक्षा

झी मराठीवरील 'दीपज्योती' आणि 'शुभ श्रावणी' मालिकांमध्ये आगामी भागांत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. ज्योतीचा त्याग, शुभूची नोकरी जाणे आणि सानिकावर आलेले संकट कथेला नवे वळण देणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 09, 2026 | 02:06 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

झी मराठीवरील लोकप्रिय ‘दीपज्योती’ आणि ‘शुभ श्रावणी’ या मालिका सध्या रंजक वळणावर आल्या असून, आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना भावनिक, नाट्यमय आणि उत्कंठावर्धक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. विश्वास, प्रेम, त्याग आणि कुटुंबातील नात्यांची सुंदर गुंफण या दोन्ही मालिकांमध्ये अधिक प्रभावीपणे उलगडताना दिसणार आहे.

‘दीपज्योती’ मालिकेत सुभद्रा मुद्दाम पाचपरतावणीच्या जेवणात बिघाड करून घरात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दीप आणि ज्योती एकत्र येऊन नव्याने स्वयंपाक करतात. या निमित्ताने दोघांमधील नोकझोक, संवाद आणि वाढत जाणारी जवळीक कथेला नवे वळण देणार आहे.

स्वराज आणि प्रीतीचा संसार सुखाचा राहावा यासाठी दीप आणि ज्योती एकत्र काम करण्याचा निर्णय घेतात. मात्र, सुभद्रा स्वराजने प्रीतीला दिलेली भेटवस्तू खराब करून पुन्हा एकदा घरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते. कुटुंबात वाद होऊ नये म्हणून ज्योती हा दोष स्वतःवर घेते. तिच्या या त्यागामुळे घरातील शांतता टिकून राहते. त्याचवेळी पुरुषोत्तम यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त ज्योती खास सरप्राईज सेलिब्रेशनचे आयोजन करताना दिसणार आहे.

दुसरीकडे, ‘शुभ श्रावणी’ मालिकेत श्रावणीला घरात सातत्याने अपमान आणि अवहेलनेचा सामना करावा लागत असला, तरी शुभू तिची खंबीर साथ सोडत नाही. मात्र, विश्वंभरचा वाढता राग आणि शुभूची नोकरी जाणे या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात नवे संकट उभे राहते. याच परिस्थितीचा फायदा घेत काही जण शुभू आणि श्रावणी यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

Ranveer Singh–Arjun Kapoor Dance: अंशुला कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-अर्जुनची जुगलबंदी; ‘तूने मारी एंट्रियां’वर केला भन्नाट डान्स

दरम्यान, सानिकाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होत असतानाच तिच्यावर मोठे संकट कोसळणार आहे. त्यामुळे शुभू आणि श्रावणी या नव्या आव्हानांना कसे सामोरे जातील? त्यांच्या नात्याची परीक्षा या संकटातून कशी होईल? आणि कुटुंबातील कटकारस्थानांवर ते मात करू शकतील का? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

आगामी भागांमधील या अनपेक्षित घडामोडींमुळे ‘दीपज्योती’ आणि ‘शुभ श्रावणी’ या दोन्ही मालिका अधिक रंगतदार होणार असून प्रेक्षकांना भावनिक आणि मनोरंजक अनुभव देणार आहेत.

Lock Upp 2: ‘बैंड बजा दी तूने..’,घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ‘लॉक अप 2’मध्ये गौरव खन्नाची एन्ट्री, Akanksha Chamola झाली भावूक

Web Title: Zee marathis two popular serials take a new turn fans eager for the upcoming twists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
1

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
2

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
3

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
4

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.