Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित

झी मराठीवरील 'तारिणी' मालिकेत कमिशनर जे.जे.ची दमदार एंट्री होणार आहे. ही भूमिका साकारणाऱ्या मानसी कुलकर्णीने भूमिकेची तयारी, फिटनेस आणि व्यक्तिरेखेबाबत खास खुलासा केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 17, 2026 | 02:03 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tarini Seial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ आपल्या वेगळ्या कथानकामुळे आणि रहस्यपूर्ण घटनांमुळे प्रेक्षकांची आवडती ठरली आहे. प्रत्येक गुन्ह्याचा बारकाईने तपास करत तारिणी आणि तिची टीम अनेक रहस्यांचा उलगडा करताना दिसत आहे. आता या मालिकेत आणखी एक महत्त्वाचे पात्र दाखल होणार असून, जया जगदाळे उर्फ जे.जे. (कमिशनर ऑफ पोलिस) यांच्या आगमनाने कथेला नवं वळण मिळणार आहे. ही भूमिका अभिनेत्री मानसी कुलकर्णी साकारणार आहे.

मानसी कुलकर्णीने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, मालिकेतील तिचा पहिला दिवस थोडा आव्हानात्मक होता. कारण इतर कलाकार जवळपास वर्षभरापासून एकत्र काम करत असल्याने त्यांना त्यांच्या व्यक्तिरेखांची उत्तम जाण होती. मात्र, दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी जे.जे.ची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी तिला मोठी मदत केली.

Aamir Khan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खाननं सोडलं मौन; ‘3 Idiots’वरही दिलं स्पष्टीकरण

मानसी म्हणाली, “जे.जे. ही पोलिस अधिकारी असली तरी तिची बोलण्याची शैली, देहबोली आणि वागणं हे नेहमीच्या पोलिस अधिकाऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या व्यक्तिरेखेचं संपूर्ण श्रेय मी लेखक आणि दिग्दर्शकांना देते.”

भूमिकेच्या तयारीबद्दल बोलताना तिने सांगितले की, ही भूमिका तिला अचानक मिळाली. त्यामुळे तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नाही. मात्र, नियमित व्यायाम आणि फिटनेसकडे लक्ष देण्याचा या भूमिकेसाठी तिला फायदा झाला. याआधीही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारल्यामुळे पोलिसांच्या गणवेशात सहज वावरता आलं, असेही ती म्हणाली.

जे.जे.च्या एंट्रीनंतर तारिणीच्या तपासाला कोणती नवी दिशा मिळणार, गुलाबच्या प्रकरणात कोणते नवे खुलासे होणार आणि तारिणी-जे.जे. यांच्यातील समन्वय कसा असेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. आगामी भागांमध्ये या नव्या पात्रामुळे मालिकेतील रहस्य आणि थरार आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘मी अभिनेता आहे, नेता नाही’, Sonam Wangchuk यांच्या मुद्द्यावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

Web Title: Tarini gets a major twist commissioner jjs entry to change the investigation mansi kulkarni reveals the secret behind her role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
1

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
2

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
3

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
4

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.