Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tharala Tar Mag : सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट

Tharala Tar Mag : स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबात आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 01:27 PM
Tharala tar mag star pravah

Tharala tar mag star pravah

Follow Us
Close
Follow Us:
  • सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड..?
  • ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट
 

Tharala Tar Mag Serial New Promo :  स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांनी तिला घराबाहेर हाकलून दिलं. प्रियाने आजवर म्हणजेच गेले तीन वर्ष किल्लेदार कुटुंबियांना तन्वी असल्याचं सांगून फसवत राहिली. रविराज किल्लेदारची मुलगी असल्याचं खोट सांगत तिला किल्लेदारांची संपत्ती पाहिजे होती. त्यासाठी प्रियाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. स्वत:चं सत्य बाहेर पडू नये म्हणून अनेकांचा खून केला. हीच प्रिया तन्वी नाही हे अर्जुन आणि सायलीने किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबियांसमोर पुराव्यानिशी सिद्ध केलं.

खरी तन्वी कोण हे कळणार ?

फसवणूक आणि खूनाच्या आरोपाखाली प्रियाला पोलीस कोठडी होते. या सगळ्यात अन्नपुर्णा आजीला सर्वात मोठा धक्का बसतो. प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर अन्नपुर्णा आजी काहीच बोलत नाही. ती सायलीला तन्वी समजायला लागते. घरातले सगळे अन्नपुर्णा आजीला समजावतात की ही सायली आहे तन्वी नाही पण तिला कोणाचं समजावणं मान्य नसतं. अन्नपुर्णा आजीची तब्येत पाहता तिला कोणी समजून सांगण्यापेक्षा समजून घेणं जास्त महत्वाचं आहे असं अश्विन सगळ्यांना सांगतो. तो म्हणतो की, सायली वहिनीने काही दिवस तन्वी असल्याचं नाटक अन्नपुर्णा आजीसमोर सुरु ठेवावं जोपर्यंत ती बरी होत नाही. याबाबत आता एक प्रोमो समोर आलेला आहे.

 

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी

मालिकेत नवा ट्विस्ट

मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार, अन्नपुर्णा आजी तन्वीच्या लहानपणीचं आवडीचं गाणं गाते. आणि त्या गाण्यातले काही शब्द ती चुकीचे गाणे. त्यावेळी अन्नपुर्णा आजी म्हणते की, बघ तू लहान असाताना सुद्धा हेच शब्द चुकीचे म्हणायचीस. त्यावेळी अर्जुन, सायली सगळेच आश्चर्यचकित होतात. कोणाला काहीच कळत नाही की हे नेमकं काय सुरु आहे. सायलीला देखील प्रश्न पडतो की, माझ्याबरोबर हे नक्की काय होतंय कारण तिला लहानपणीचं अंधूक काहीतरी आवठत असतं. प्रिया जशी खोटी तन्वी असल्याचं अर्जुन सायलीने सिद्ध केलं तसंच सायलीच खरी तन्वी असल्याचं देखील अर्जुन सिद्ध करु शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या या मालिकेने वेध घेतले असल्याने टीआरपीमध्ये देखील टॉपला ठरलं तर मग मालिकेने आपलं स्थान कायम टिकवलं आहे. सायलीच खरी तन्वी असल्याचा संशय अर्जुनला लागल्याने आता तो हे सगळं कसं सिद्ध करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिता चव्हाणने दिला उन्हाळाच्या आठवणींना उजाळा

Web Title: Tharala tar mag marathi serial news twist likesayali is tanvi be revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Entertainement News
  • jui gadkari
  • star pravah serial
  • tharla tar mag

संबंधित बातम्या

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…
1

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…

Zee Marathi Serial :  नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो
2

Zee Marathi Serial : नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी
3

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी

चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार, पण ट्विस्ट अजून बाकी! ‘या’ १० जूनला हायकोर्ट काय निर्णय देणार?
4

चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार, पण ट्विस्ट अजून बाकी! ‘या’ १० जूनला हायकोर्ट काय निर्णय देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.