मराठी अभिनेत्री जुई गडकरीने आता लेखनविश्वात पदार्पण केले आहे. ‘अनसॉल्व्हड’ या आगामी वेबसिरीजची कथा तिने लिहिली असून, राम गणेश गडकरी यांचा साहित्य वारसा पुढे चालवण्याचा तिला अभिमान आहे.
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेत पूर्णआजीची भूमिका कोण साकारणार हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अभिनेत्री जुई गडकरीनं यावर आता स्पष्टच बोलताना दिसली आहे.
सध्या छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या मालिकेने नुकतेच 900 भाग पूर्ण केले असून मालिकेच्या संपूर्ण टीमने याबाबत सेलिब्रेशन केलं आहे.
सध्या स्टार प्रवाहवर तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी, थोडं तुझं थोडं माझं आणि ठरलं तर मग मालिकेचे कलाकार एकत्र येत सत्य समोर आणणार आहे.
न्यायाची लढाई आता वेळ निकालाची असं कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली आहे. सध्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार जिंकलेल्या मालिकेला मालिकेतील मुख्य जोडीला या सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नव्हता. आता जुई गडकरीला खास पुरस्कार मिळाला आहे.
जुई गडकरी म्हणजे पुढचं पाऊल मधून घराघरात पोहचलेली कल्याणी सगळ्याच्या घरात पोहचलेली, जुई गडकरी हीने सगळ्याच्या मानवर राज्य केले, पण आता मध्यंतरी गंभीर आजारामुळे त्रस्त असल्याचं जुईने सोशल मीडियाद्वारे पोस्ट…