Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं तर मग’ मालिकेत रंगणार Valentine’s day स्पेशल; अर्जुन–सायलीच्या नात्यात येणार नवे वळण?

स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, या आठवड्यात सायली आणि अर्जुनच्या भूमिकांची अदलाबदली होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 11, 2026 | 01:02 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये लवकरच प्रेक्षकांना एक वेगळं आणि विचार करायला लावणारं वळण पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्जुन–सायली आता एकमेकांच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.

ऑफिसच्या कामाप्रमाणेच घरात दिवसभर राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टांची दखल घेतली जावी, या हेतूने अर्जुन आणि सायली एकमेकांची कामं करण्याचा निर्णय घेतात. सायलीच्या दैनंदिन जबाबदाऱ्या स्वीकारत अर्जुन आता स्वयंपाकघरापासून घरातील सर्व कामांची धुरा सांभाळताना दिसणार आहे. तर सायली अर्जुनच्या भूमिकेत शिरून ऑफिस आणि कोर्टातील कामांची जबाबदारी पार पाडणार आहे.

दोघांसाठीही हा अनुभव नवा असला तरी अनोखी शिकवण देणारा ठरणार आहे. नात्यातील समज, आदर आणि समानतेचं महत्त्व अधोरेखित करणारं मालिकेतलं हे वळण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही. नात्यातील समतोल, परस्पर सन्मान आणि साथ यांचा संदेश देणारं मालिकेतील हे नवं वळण प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संजय नार्वेकरांचा ‘बाबा खत्री’ च्या भूमिकेत Comeback! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर ठरला धमाकेदार

लवकरच येऊ घातलेला व्हॅलेण्टाईन डे अर्जुन-सायलीसाठी स्पेशल ठरणार आहे. पहिलं कॉण्ट्रॅक्ट मॅरेज आणि एकमेकांच्या संमतीने झालेलं पहिलं लग्न १४ फेब्रुवारीलाच झालं होतं. त्यामुळे यंदाचा व्हॅलेण्टाईन डे बदलेल्या भूमिकांसोबत ते साजरा करणार आहेत. तेव्हा अर्जुन-सायलीचा हा नवा अंदाज पहायला मिळणार आहे.

मोठी बातमी! ‘धुरधंर’ Ranveer Singh ला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज, पोलिसांकडून सुरक्षा वाढवली

आजच्या भागात सायली आणि अर्जुन एकमेकांच्या भूमिकेत वावरताना दिसतात. त्यांच्या या अनोख्या वागण्यामुळे घरच्यांना सुरुवातीला काहीच समजत नाही. अखेर दोघं स्पष्ट करतात की आता “सायली अर्जुन बनली आहे आणि अर्जुन सायली बनला आहे,” म्हणजेच ते एकमेकांची कामं करणार आहेत. दिवसभर सायली जे काही करते. स्वयंपाक, घराची जबाबदारी, सगळ्यांची काळजी,ते सर्व अर्जुन पार पाडणार आहे. तर सायली ऑफिसमध्ये जाऊन अर्जुनच्या केसेस हाताळणार आहे. त्यांच्या या निर्णयाने घरच्यांना नवल वाटतं, मात्र ही कल्पना भन्नाट असल्याचंही सगळे मान्य करतात.

Web Title: Tharala tar mag to feature valentines day special a new twist in arjunsayalis relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Nawazuddin Siddiqui यांच्या ‘मैं एक्टर नहीं हूं’चा टीझर रिलीज; चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
1

Nawazuddin Siddiqui यांच्या ‘मैं एक्टर नहीं हूं’चा टीझर रिलीज; चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘Dhurandhar 2’ नंतर येणार ‘धुरंधर 3’? कर्नल भूपिंदर शाही यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले, ”आता हमजा नाही तर…”
2

‘Dhurandhar 2’ नंतर येणार ‘धुरंधर 3’? कर्नल भूपिंदर शाही यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले, ”आता हमजा नाही तर…”

‘माझ्यावर हल्ला झाला, पण एका पाकिस्तानीनेच’, कराची स्फोटाचा थरारक अनुभव; Sonu Nigam ने शेअर केल्या जुन्या आठवणी
3

‘माझ्यावर हल्ला झाला, पण एका पाकिस्तानीनेच’, कराची स्फोटाचा थरारक अनुभव; Sonu Nigam ने शेअर केल्या जुन्या आठवणी

करिअर, वैयक्तिक जीवन आणि संतुलन राखण्याच्या आव्हानांवर अभिनेत्री प्रिया बापटचा खुलासा
4

करिअर, वैयक्तिक जीवन आणि संतुलन राखण्याच्या आव्हानांवर अभिनेत्री प्रिया बापटचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.