Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करिअर, वैयक्तिक जीवन आणि संतुलन राखण्याच्या आव्हानांवर अभिनेत्री प्रिया बापटचा खुलासा

प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे सध्या त्यांच्या 'हे काय नवीन?' या वेब सिरीजमुळे चर्चेत आहेत. प्रिया बापटने अलिकडेच नवराष्ट्रला दिलेल्या मुलाखती काही गोष्टींबद्दल मत मांडली आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 30, 2026 | 05:42 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं.या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघंही ‘हे काय नवीन?’ या वेब सीरीजमुळे चर्चेत आहेत. त्यांची ही सिरीज ३१ मार्च २०२६ पासून ZEE5 वर प्रदर्शित होणार असून ही सीरिज लग्नानंतरच्या आयुष्यात होणाऱ्या छोट्या-मोठ्या बदलांची, नात्यातील गोडवा आणि वास्तव यांची हृदयस्पर्शी कहाणी मांडते

नुकत्याच अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी नवराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या प्रसंगी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी आपले विचार मांडले.

अभिनेत्री Priya Bapat ने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की सध्या त्या स्वतःच्या अनेक भूमिका एकाच वेळी सांभाळत आहे. ती फुल-टाइम अभिनेत्री आहे, तसेच थिएटर प्रोड्यूस करत आहे आणि स्वतःचा ब्रँड चालवणाऱ्या उद्योजकाही आहे. “तिन्ही भूमिका प्रत्यक्षात फुल-टाइम इतक्या मेहनत आणि वेळ मागतात, पण मी जे करत आहे त्याचा पूर्ण आनंद घेत आहे आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा करते,” असे तिने स्पष्ट केले आहे.

‘मी कॉल केलेलाच बरा…’, ‘Dhurandhar 2’ पाहिल्यानंतर ‘या’ चित्रपट निर्मात्याचा Aditya Dhar ला सूचक इशारा

मुलाखतीत तिला विचारले गेले की जर त्यांच्या पार्टनरने स्वतःला नव्याने शोधण्यासाठी अचानक सॅबॅटिकल घेतले, तर त्या काय करतील. प्रिया बापट म्हणाली, “मी मनापासून आनंद साजरा करेन की त्याने स्वतःच्या आनंदासाठी असा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघंही असाच विचार करतो. तुमच्या पार्टनरला जे आनंद देतं, तेच तुम्हालाही आनंद देतं.” मात्र त्याच वेळी त्यांनी या निर्णयामुळे त्यांच्या पार्टनरच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होईल का, याची काळजी व्यक्त केली. “जर त्याला काही अडचण आली, तर मी त्याबाबत सजग आणि काळजीवाहू राहीन,” असे प्रिया म्हणाली.


आधुनिक जोडप्यांवरील दबावाबाबत प्रिया म्हणाली की आजची पिढी एक ट्रान्झिशन पिढी आहे, जिच्या आयुष्यात तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचे सतत एक्स्पोजर आहे. “आपल्या पालकांकडे इतकी सहज उपलब्धता नव्हती. आज प्रत्येक गोष्ट आपल्या समोर आहे आणि त्याला जुळवून घेणं कधी कधी ओव्हरव्हेल्मिंग वाटू शकतं,” असे तिने सांगितले.

मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी मालिकेत भावनिक वळण, RK दिसणार पोतराजच्या रूपात; समीर परांजपेसाठी मोठं आव्हान

प्रिया बापटच्या या खुलास्यातून आधुनिक आयुष्य, करिअर आणि वैयक्तिक जीवनातील संतुलन राखण्याच्या आव्हानांचा स्पष्ट फटका समोर येतो. त्या सांगतात की योग्य दृष्टिकोन, सजगता आणि आनंदाची तयारी यांमुळे या दबावाशी सामना करता येतो.

Web Title: Priya bapat opens up about career personal life and the challenges of maintaining balance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Priya Bapat
  • Umesh Kamat

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.