Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima Special: ‘सनई चौघडे’च्या वटपौर्णिमा विशेष भागात धक्कादायक ट्विस्ट, जयच्या आयुष्यात येणार मोठं संकट; शर्वरी करणार मदत

'सनई चौघडे' मालिकेच्या आगामी भागात जय खानोलकर एका मोठ्या संकटात अडकणार असून, त्या संकटातून त्याची सुटका करण्यासाठी शर्वरी पुढाकार घेणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 26, 2026 | 03:00 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

पावसाळा आणि सण-उत्सवांची चाहूल लागली की छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही सणांचे विशेष भाग पाहायला मिळतात. अशातच ‘सनई चौघडे’ मालिकेत यंदाची वटपौर्णिमा खास पद्धतीने साजरी होताना पाहायला मिळणार आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणात एक मोठा ट्विस्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेच्या आगामी भागात जय खानोलकर एका मोठ्या संकटात अडकणार असून, त्या संकटातून त्याची सुटका करण्यासाठी शर्वरी पुढाकार घेणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

दरम्यान, मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गोगरीने या विशेष भागाच्या चित्रीकरणाचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणाली, “पावसाळ्यात शूटिंग करणं खरंच खूप आव्हानात्मक असतं. मी वसईहून ठाण्याला शूटिंगसाठी प्रवास करते. त्यामुळे वाहतूक कोंडी, पाणी साचणं आणि लोकल ट्रेन उशिरा येणं अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सकाळची कॉलटाईम गाठणं हेच मोठं आव्हान असतं.”

Vat Purnima Special: ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये वटपौर्णिमा स्पेशल; समर करणार वडाची पूजा, स्वानंदी व्यक्त करणार प्रेम?

ती पुढे म्हणाली, “अडचणी असल्या तरी पावसात शूटिंग करण्याची एक वेगळीच मजा असते. पाऊस पडताना प्रत्येक दृश्य अधिक सुंदर दिसतं. आमच्या वटपौर्णिमेच्या प्रसंगात मी झोपाळ्यावर बसलेली आहे आणि गौतम मला झोका देत आहे. त्यामुळे हा रोमँटिक प्रसंग खूप सुंदर दिसणार आहे.”

जुईने पावसातील शूटिंगमधील तांत्रिक अडचणींबाबतही सांगितलं. “पावसामुळे वायरिंग, इलेक्ट्रिकल उपकरणं, मेकअप, केस आणि वेशभूषा सांभाळणं खूप कठीण होतं. विशेषतः साडी नेसून चिखलात शूटिंग करणं हे मोठं आव्हान असतं. मात्र, आमची संपूर्ण टीम एकमेकांना उत्तम सहकार्य करते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असली तरी शूटिंग सुरळीत पार पडलं.”

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत

वटपौर्णिमा, पावसाचं रम्य वातावरण, रोमँटिक क्षण आणि त्याचवेळी जयच्या आयुष्यात येणारं संकट अशा अनेक घडामोडींमुळे ‘सनई चौघडे’ मालिकेचा आगामी भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.

Web Title: Vat purnima special major twist in sanai choughade jay faces a big crisis sharvari steps in to help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.