Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi TV Serial: पहिल्या दिवसाच्या शूटिंगला होती धाकधूक; ‘कृष्णाईच्या लेकी’तील भूमिकेबद्दल एकता लब्देने शेअर केला अनुभव

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत शारदाची भूमिका साकारणारी एकता लब्दे हिने पहिल्या दिवसाच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. कोल्हापुरी बोलीभाषेसाठी मेहनत घ्यावी लागल्याचे तिने सांगितले.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 11, 2026 | 10:02 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री एकता लब्दे लवकरच कृष्णाईच्या लेकी या मालिकेत ‘शारदा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. अनेक महिन्यांनंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहताना तिला थोडी धाकधूक वाटत होती, अशी कबुली एकताने दिली आहे.

एकता म्हणाली, “खूप महिन्यांनंतर मी पुन्हा कॅमेरा फेस करत होते. अभिनय ही माझी आवड आहे आणि आज माझ्याकडे काम आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. पहिल्या दिवसाच्या शूटिंगमध्ये मला थोडी धाकधूक होती, कारण या भूमिकेसाठी कोल्हापूरकडची भाषा वापरायची होती. मी कोकणातील असल्यामुळे भाषेवर विशेष मेहनत घ्यावी लागली.”

ती पुढे म्हणाली की, सेटवरील कलाकार आणि दिग्दर्शकांनी तिला खूप मदत केली. “मला फक्त भाषेचं टेन्शन होतं की मी योग्य बोलते आहे का. पण सेटवर सगळे इतके सहकार्य करणारे आहेत की त्यांनी सगळं सोपं करून टाकलं.”

मुंबईबाहेर साताऱ्यात सुरू असलेल्या शूटिंगबाबत बोलताना एकता म्हणाली, “कुटुंबापासून दूर राहणं सुरुवातीला अवघड वाटलं. मात्र आमचं प्रॉडक्शन हाऊस, सहकलाकार आणि संपूर्ण टीम इतकी चांगली आहे की आम्ही सगळे एका कुटुंबासारखे झालो आहोत.”

Pranit More Controversy: डेड बॉडीच्या Private Parts ची करायचे थट्टा, प्रणित मोरेच्या शोमध्ये महिला डॉक्टरचे धक्कादायक वक्तव्य

यावेळी तिने निवेदिता सराफ यांच्याबद्दलही खास भावना व्यक्त केल्या. “निवेदिता ताई माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. त्या आम्हा सगळ्यांची आईसारखी काळजी घेतात. त्यांच्या साधेपणातून, प्रेमळ स्वभावातून आणि अभिनयातून खूप काही शिकण्यासारखं आहे. शारदाची भूमिका साकारताना मी त्यांच्याकडून भरपूर काही शिकून घेणार आहे.”

Sunny Leone CID Notice: CID च्या रडारवर सनी लिओनी; 2400 कोटींच्या घोटाळा प्रकरणात नोटीस जारी, नेमकं प्रकरण काय?

‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका संकटांवर मात करून जिद्दीने पुढे जाणाऱ्या आई आणि तिच्या तीन मुलींची कथा आहे. या मालिकेत एकता साकारत असलेली ‘शारदा’ ही जबाबदार, कुटुंबासाठी झटणारी आणि आई-बहिणींना सांभाळणारी मुलगी आहे. तिच्या या नव्या भूमिकेकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Marathi tv serial i was nervous on the first day of shooting ekta labde shares her experience of playing a role in krishnaichya leki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Marathi Serial
  • Nivedita Saraf

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट
1

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!
2

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!

Prasad Oak Award:  प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक
3

Prasad Oak Award: प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक

Ramayana Song: ‘जय जय राम’च्या मंगल स्वरांनी घुमला श्रीरामांचा जयघोष; ए. आर. रहमान यांच्या संगीताने रंगली भक्तिमय मैफल
4

Ramayana Song: ‘जय जय राम’च्या मंगल स्वरांनी घुमला श्रीरामांचा जयघोष; ए. आर. रहमान यांच्या संगीताने रंगली भक्तिमय मैफल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.