Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie:‘मिर्झापूर: द मूव्ही’ रिलीजपूर्वी अली फजल-दिव्येंदुंची खास दावत; पारंपरिक लूकमध्ये जमणार ‘मिर्झापूर’ची गँग!

Mirzapur The Movie:‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या रिलीजपूर्वी अली फजल आणि दिव्येंदु शर्मा कलाकार व कुटुंबीयांसाठी खास डिनर आयोजित करणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 28, 2026 | 02:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mirzapur The Movie: एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन MGM स्टुडिओज प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’ हा सध्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय ओटीटी फ्रँचायझीचा मोठ्या पडद्यावरील हा पहिलाच प्रवास असल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे. दमदार टीझर आणि ट्रेलरनंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जवळ आली आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेता अली फजल आणि दिव्येंदु शर्मा यांनी चित्रपटातील कलाकार, त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसाठी खास डिनरचे आयोजन केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे खासगी गेट-टुगेदर वांद्रे येथे आयोजित करण्यात येणार असून, दोन्ही कलाकार आपल्या जवळच्या मंडळींसोबत निवांत वेळ घालवणार आहेत.

पारंपरिक लूकमध्ये दिसणार ‘मिर्झापूर’ची गँग?

या खास मेजवानीत कलाकार पारंपरिक पोशाखात सहभागी होणार असल्याचे समजते. त्यामुळे ‘मिर्झापूर’च्या कलाकारांचा ऑफ-स्क्रीन पारंपरिक अंदाज पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. रिलीजपूर्वी कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबतचा हा खास गेट-टुगेदर चित्रपटाच्या वातावरणात आणखी रंग भरणारा ठरणार आहे.

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण

मोठ्या पडद्यावर येणार ‘मिर्झापूर’

‘मिर्झापूर: द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे. चित्रपटाची कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली असून, कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सहनिर्माते आहेत.

‘मिर्झापूर’च्या लोकप्रिय पात्रांना आणि त्यांच्या जगाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

A. R. Rahman: शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी ३ गाणी केली ए. आर. रहमानने रेकॉर्ड

Web Title: Mirzapur the movie ali fazal divyenndu sharma special dinner before release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Kangana Ranaut: कंगनाची ९ वर्षांपूर्वीची रक्षाबंधन अॅड पुन्हा चर्चेत; कुनिका सदानंदने साधला निशाणा, नेटकरी म्हणाले- ‘गजब पाखंड.’
1

Kangana Ranaut: कंगनाची ९ वर्षांपूर्वीची रक्षाबंधन अॅड पुन्हा चर्चेत; कुनिका सदानंदने साधला निशाणा, नेटकरी म्हणाले- ‘गजब पाखंड.’

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?
2

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?

Amaal Mallik: अमाल मलिकचा मोठा निर्णय! संगीताला का दिला निरोप? ‘आवारापन 2’च्या संगीतकाराने स्वतः केला खुलासा
3

Amaal Mallik: अमाल मलिकचा मोठा निर्णय! संगीताला का दिला निरोप? ‘आवारापन 2’च्या संगीतकाराने स्वतः केला खुलासा

Rakshabandhan 2026: रक्षाबंधनाचं अजरामर गाणं कसं जन्माला आलं? ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’मागे दडलीये हृदयद्रावक कहाणी
4

Rakshabandhan 2026: रक्षाबंधनाचं अजरामर गाणं कसं जन्माला आलं? ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’मागे दडलीये हृदयद्रावक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.