Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण म्हणजे स्वर्गच!… कौलारु घर,रानमेवा दिवसाची सुरुवात… मुग्धा वैशंपायनचं मनाला भुरळ घालणारं गावचं घर

महाराष्ट्राला लाभलेलं निसर्गाचं वरदान म्हणजे कोकण. अनेकांना कोकणाची भुरळ पडते. अशातच आता कोकणातलं दिवसभरातील रुटीन कसं असतं याबाबतचा एक व्हिडीओ प्रसिद्ध गायिकेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 09, 2026 | 05:25 PM
कोकण म्हणजे स्वर्गच!… कौलारु घर,रानमेवा दिवसाची सुरुवात… मुग्धा वैशंपायनचं मनाला भुरळ घालणारं गावचं घर
Follow Us
Follow Us:
  • कोकण म्हणजे स्वर्गच!…
  • कौलारु घर,रानमेवा दिवसाची सुरुवात…
  • मुग्धा वैशंपायनचं मनाला भुरळ घालणारं गावचं घर
Mugdha Vaishampayan Village Home :  महाराष्ट्राला लाभलेलं निसर्गाचं वरदान म्हणजे कोकण. अनेकांना कोकणाची भुरळ पडते. अशातच आता कोकणातलं दिवसभरातील रुटीन कसं असतं याबाबतचा एक व्हिडीओ प्रसिद्ध गायिकेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्य़ा गोड गळ्याने सळ्य़ांना मंत्रमुग्ध करणारी गायिका मुग्धा वैशंपायन हिने तिच्या सासरच्या गावचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

लिटिल मॉनिटर म्हणून मुग्धाने सारेगमप लिटिल चॅम्प्स्मधून अवघ्य़ा महाराष्ट्राची लाडकी गायिका झाली. लिटिल चॅम्प्सच्या तेरा वर्षांनी मुग्धा आणि प्रथमेश लघाटे यांच्यात सूर जुळले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. प्रथमेश मुळचा रत्नागिरीचा. रत्नागिरीतील आरवली हे मुग्धाचं सासर. तिने गावच्या घराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कोकणातील माणसांची दिवसांची सुरुवात कशी होते, कोकणातला दिनक्रम कसा असतो याबाबत तिने शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

“तू आनंदी राहणं डिझर्व्ह…”, पती असावा तर असा… बिगबॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलं मोठं गिफ्ट

निसर्गाच्या सान्निध्यातील घर, हिरवीगर्द झाडी, शेणाने सारवलेली जमीन, ओले काजू आणि कोकणी रानमेवा. तसंच, कौलारु घर, गुरांचा गोठा, चिऱ्याच्या भिंती, एकत्र पोपटी (पदार्थ) बनवणं आणि दर गुरुवारी न चुकता गुरुमाऊलींची भजनसेवा करणं या सगळ्याचा व्हिडीओ मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओ शेअर करत मुग्धा म्हणते की, कोकणात राहायला मिळणं याहून मोठं भाग्य ते काय! “जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, ते तेव्हा या विठ्ठले कृपा केली” असं कॅप्शन तिने लिहिलं आहे.

‘संशय हाच राक्षस आहे!’ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला Rao Bahadur’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आता गुढ उलघडणार…

Web Title: Mugdha vaishampayan konkan is heaven kaularu ghar the beginning of the day with wild fruits mugdha enchanting village home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
1

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
2

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
3

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
4

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.