Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रहस्य, विज्ञान आणि सर्व्हायव्हलचा संगम; ‘The End of Oak Street ’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ चार भाषांमध्ये पाहता येणार चित्रपट

'द एंड ऑफ ओक स्ट्रीट चा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये ऑगस्ट २०२६ मध्ये चित्रपटगृहांमध्ये आणि आयमॅक्समध्ये प्रदर्शित होईल

  • By अमृता यादव
Updated On: Jun 02, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बहुप्रतीक्षित ‘द एंड ऑफ ओक स्ट्रीट’ या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.हस्य, विज्ञान आणि सर्व्हायव्हल यांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना रोमांचक आणि तणावपूर्ण प्रवास अनुभवायला मिळणार आहे. ट्रेलरमधील दमदार दृश्ये, उत्कंठावर्धक कथानक आणि भव्य व्हिज्युअल्समुळे सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.

‘द एंड ऑफ ओक स्ट्रीट’ या चित्रपटातील रहस्य, विज्ञान आणि सर्व्हायव्हलचा संगम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. एका रहस्यमय वैश्विक घटनेमुळे ओक स्ट्रीट हे संपूर्ण उपनगर अचानक जगापासून तुटून एका अज्ञात आणि भयावह ठिकाणी पोहोचते. या अनपेक्षित संकटात अडकलेल्या प्लॅट कुटुंबाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, या बदललेल्या जगात टिकून राहण्याचा त्यांच्याकडे एकच मार्ग असतो – कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहणे.

चित्रपटात ऑस्कर विजेती अभिनेत्री Anne Hathaway आणि Ewan McGregor प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत Maisy Stella आणि Christian Convery यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन David Robert Mitchell यांनी केले असून, निर्मिती J. J. Abrams, हॅना मिंगेला, जॉन कोहेन, डेविड रॉबर्ट मिचेल, मॅट जॅक्सन आणि टॉमी हार्पर यांनी केली आहे.

Raja Shivaji Box Office Collections : ‘राजा शिवाजी’ने मराठीतच नव्हे तर हिंदीतही रचला इतिहास, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

कॅमेऱ्यामागील सर्जनशील टीमही तितकीच दमदार आहे. छायाचित्र दिग्दर्शक माइकल जियोलाकिस, प्रॉडक्शन डिझायनर माया शिमोगुची, संपादक जॉन एक्सलरेंड, संगीतकार Michael Giacchino आणि वेशभूषा डिझायनर एरिन बेनॅक यांनी चित्रपटाला वेगळी उंची दिली आहे.

Kangana Ranaut on Girija Oak: ‘स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून…’, कंगना रनौतने गिरिजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ या टॅगची उडवली खिल्ली?

Warner Bros. Pictures प्रस्तुत, Bad Robot Productions, Jackson Pictures आणि डेविड रॉबर्ट मिचेल यांचा हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये तसेच IMAX मध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहता, हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या हॉलिवूड चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Mystery science and survival collide thrilling trailer of the end of oak street released film to be available in these four languages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Kangana Ranaut on Girija Oak: ‘स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून…’, कंगना रनौतने गिरिजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ या टॅगची उडवली खिल्ली?
1

Kangana Ranaut on Girija Oak: ‘स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून…’, कंगना रनौतने गिरिजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ या टॅगची उडवली खिल्ली?

कठोर प्रशिक्षण, दमदार ट्रान्सफॉर्मेशन; ‘स्वयंभू’साठी निखिल सिद्धार्थची जोरदार तयारी;  BTS व्हिडीओ व्हायरल
2

कठोर प्रशिक्षण, दमदार ट्रान्सफॉर्मेशन; ‘स्वयंभू’साठी निखिल सिद्धार्थची जोरदार तयारी; BTS व्हिडीओ व्हायरल

समाजातील कठोर वास्तवाचे दर्शन घडणार, लाईव्ह’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार
3

समाजातील कठोर वास्तवाचे दर्शन घडणार, लाईव्ह’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

खुर्चीवर इंदिरा गांधी अन् जमिनीवर राज कपूर, मनोज कुमार; बॉलिवूडच्या दिग्गजांचा हा दुर्मिळ फोटो चर्चेत
4

खुर्चीवर इंदिरा गांधी अन् जमिनीवर राज कपूर, मनोज कुमार; बॉलिवूडच्या दिग्गजांचा हा दुर्मिळ फोटो चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.