Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pooja Bhatt Photoshoot: ‘मी नग्न…”, बॉडी-पेंट फोटोशूटवरून रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम; पूजा भट्टचा मोठा खुलासा

पूजा भट्टने ९० च्या दशकातील तिच्या वादग्रस्त बॉडी पेंट फोटोशूटबद्दल अनेक वर्षांनंतर मौन सोडले आहे. तिने अलीकडेच खुलासा केला आहे की, ते फोटोशूट वाद निर्माण करण्याच्या हेतूने केले नव्हते आणि त्या फोटोंमध्ये ती नग्न नव्हती.

  • By अमृता यादव
Updated On: May 31, 2026 | 04:05 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट यांनी इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर काम करून स्वतःचे नाव कमावले आहे. चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असत. पूजा भट्ट त्यांच्या अभिनय कारकिर्दीमुळे तसेच अनेक वादांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. ९० च्या दशकात, या अभिनेत्रीने एका मॅगझिन कव्हरसाठी बॉडी-पेंट फोटोशूट केले होते. हे फोटोशूट समोर आल्यावर मोठा गदारोळ झाला होता. खरे तर, असे म्हटले जात होते की फोटोशूट दरम्यान अभिनेत्रीने कोणतेही कपडे घातले नव्हते. आता, अनेक वर्षांनंतर, पूजा भट्ट यांनी या फोटोशूटबद्दल मौन सोडले आहे.

विकी लालवाणी यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा भट्टने खुलासा केला की, या फोटोशूटची कल्पना तिला पत्रकार दिनेश रहेजा आणि प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांच्याकडून सुचली होती. ती म्हणाली, “एकीकडे या फोटोमुळे मला खूप टीकेला सामोरे जावे लागले, तर दुसरीकडे मला खूप प्रेमही मिळाले. पण माझ्यासाठी हे फोटोशूट कधीच वादग्रस्त नव्हते. दिनेश रहेजा, ज्यांचा मी आजही खूप आदर करते, त्यांनी मला डेमी मूरचे ‘व्हॅनिटी फेअर’ मॅगझिन कव्हर दाखवले. मला ते मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक वाटले. मग दिनेश आणि जीतू माझ्याकडे आले आणि म्हणाले की त्यांनाही असेच काहीतरी करायचे आहे. त्यांनी मला विचारले की मी तयार आहे का, आणि मी लगेच हो म्हटले. जेव्हा मी विचारले की बॉडी पेंटिंग कोण करणार, तेव्हा ते म्हणाले की अण्णा सिंग ते करतील.”

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का! २०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

पूजा भट्टने खुलासा केला की, दिवसभराच्या शूटिंगनंतर तिने हे फोटोशूट केले होते. ती ‘फिर तेरी कहानी याद आयी’ या चित्रपटातील ‘तेरे दर पर सनम’ या गाण्याचे चित्रीकरण करत होती. “त्या दिवशी, माझे काम रात्री साडेनऊच्या सुमारास संपले आणि त्यानंतर मी जगदीश माळी यांच्या घरी गेले. तिथे मी माझे बॉडी पेंटिंग आणि फोटोशूट करून घेतले. शूटनंतर मी त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेले होते, पण जेव्हा ते मॅगझिन कव्हर बाजारात आले, तेव्हा एकच खळबळ उडाली.”

Khatron Ke Khiladi 15 Promo: तुफानी टास्क-थरारक स्टंट्स! रोहित शेट्टीच्या इशाऱ्यामुळे वाढली उत्सुकता, स्पर्धकांना बसणार धक्का

Web Title: Pooja bhatt makes a big revelation finally puts an end to the body paint photoshoot speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप
1

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न
2

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न

Sanai Choughade Serial: सहा तास पावसात शूटिंग, सतत वर्कआउट! जयच्या अॅक्शन सीनसाठी राज हंचनाळेची जबरदस्त मेहनत; सांगितला अनुभव
3

Sanai Choughade Serial: सहा तास पावसात शूटिंग, सतत वर्कआउट! जयच्या अॅक्शन सीनसाठी राज हंचनाळेची जबरदस्त मेहनत; सांगितला अनुभव

Zee 5 ची मोठी घोषणा! मराठीसह ७ भाषांमध्ये मनोरंजनाचा मेगा धमाका; जाहीर केली नवी कंटेंट लाइनअप
4

Zee 5 ची मोठी घोषणा! मराठीसह ७ भाषांमध्ये मनोरंजनाचा मेगा धमाका; जाहीर केली नवी कंटेंट लाइनअप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.