Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pranit More: ३७० बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; ‘घायल’ची घोषणा होताच ट्रोलर्सचा निशाणा

Pranit More: 370 बिर्याणी वादानंतर स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेने 'घायल' या नव्या स्पेशलची घोषणा केली. मात्र, समय रैनाशी तुलना करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 03:49 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Pranit More: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण कोणताही नवीन वाद नसून त्याचे पुनरागमन आहे. ३७० बिर्याणी वादानंतर काही काळ कॉमेडीपासून दूर राहिलेल्या प्रणितने आता ‘घायल’ या नव्या स्टँड-अप स्पेशलची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्याची तुलना कॉमेडियन समय रैनाशी केली जात असून काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

प्रणित मोरेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘घायल’चे पोस्टर शेअर करत लिहिले, “जे घडलं ते मी बदलू शकत नाही, पण त्यामुळे मी कसा माणूस बनतो हे माझ्या हातात आहे. ‘घायल’ ही त्याच प्रवासाची कहाणी आहे. याची सुरुवात मुंबईतून होते.” या पोस्टनंतर चाहत्यांसह ट्रोलर्सच्याही प्रतिक्रिया उमटल्या.

समय रैनाशी का होत आहे तुलना?

प्रणितच्या नव्या स्टँड-अप स्पेशलची तुलना कॉमेडियन समय रैनाच्या ‘Still Alive’ कमबॅक शोशी केली जात आहे. काही नेटकऱ्यांनी, “तू समय रैना नाहीस, त्याची नक्कल करू नकोस,” अशा प्रतिक्रिया देत प्रणितवर टीका केली. तर काहींनी दोन्ही प्रकरणांची तुलना योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.

Usha Nadkarni News: ४० वर्षांपासून एकटी राहतेय, मुलगाही आई मानत नाही; दिग्गज अभिनेत्रीच्या आयुष्याची न ऐकलेली कहाणी

चाहत्यांचा मात्र पाठिंबा

ट्रोलिंगदरम्यान प्रणितच्या चाहत्यांनी त्याच्या पुनरागमनाचं स्वागत केलं. “भाऊ, तुमची खूप आठवण आली,” आणि “किंग पुन्हा मनोरंजनासाठी परतला आहे,” अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

काय होता ३७० बिर्याणी वाद?

जून २०२६ मध्ये गुरुग्राममधील एका स्टँड-अप शोदरम्यान ‘क्राउडवर्क’ सेगमेंटमध्ये एका प्रेक्षकाने डेटदरम्यान ३७० किमतीच्या बिर्याणीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रणित हसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर संमती आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मोठा वाद निर्माण झाला. वाढत्या टीकेनंतर प्रणितने सार्वजनिक माफी मागितली आणि त्या क्षणी प्रेक्षकाला थांबवायला हवे होते, अशी कबुली दिली. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली होती आणि त्यानंतर संबंधित यंत्रणांकडून गुन्हाही दाखल करण्यात आला होता

Alliance Winner Mini Mathur: अली गोनी-रुही दोसानीला मागे टाकत मिनी माथुर ठरली विजेती; कोण आहे ही स्पर्धक?

Web Title: Pranit more announces ghayal after 370 biryani controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Pranit More
  • Standup comedian

संबंधित बातम्या

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
1

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
2

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा
3

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
4

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.