Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajpal Yadav : कॉमेडियन राजपाल यादवच्या अडचणी वाढल्या; घरावर लागली लिलावाची नोटीस

Rajpal Yadav : कॉमेडियन राजपाल यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. १६ कोटींच्या कर्ज प्रकरणात सेंट्रल बँक ऑफ इंडियाने शाहजहांपूरमधील मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 01:09 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

राजपाल यादव यांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

१६ कोटींच्या कर्ज प्रकरणात बँकेची कारवाई

पत्नी आणि आईच्या मालमत्ताही हमीमध्ये

Rajpal Yadav : चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन राजपाल यादव यांच्या कायदेशीर आणि आर्थिक अडचणी वाढताना दिसत आहेत. चेक बाऊन्स प्रकरणात अडचणीत असलेल्या अभिनेत्याविरोधात आता बँकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईने शाहजहांपूरमधील राजपाल यादव यांच्या दोन मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून संबंधित ठिकाणी नोटिसा लावण्यात आल्या आहेत.

बँकेच्या माहितीनुसार, राजपाल यादव यांच्यावर सुमारे १६.६ कोटींचे कर्ज थकीत आहे. हे कर्ज त्यांनी त्यांच्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने वसुलीची कारवाई सुरू केली आहे.

दोन मालमत्ता लिलावासाठी निश्चित

बँकेने जारी केलेल्या नोटीसमध्ये शाहजहांपूरमधील राजपाल यादव यांच्या दोन मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये शहरातील एक मालमत्ता तसेच गावातील शेत आणि घराचा समावेश आहे. या मालमत्तांचा ऑनलाइन लिलाव ९ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पत्नी आणि आईच्या मालमत्ताही गहाण

मिळालेल्या माहितीनुसार, कर्ज घेताना राजपाल यादव यांनी पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यादव यांच्या नावावर असलेल्या मालमत्ता हमी म्हणून गहाण ठेवल्या होत्या. त्यामुळे बँकेकडून या मालमत्तांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Mrunal Dusanis: “लग्नाला १० वर्षे, पण ७ वर्षे नवऱ्यापासून दूर”; मृणाल दुसानिसनं लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल दिला महत्त्वाचा सल्ला

चेक बाऊन्स प्रकरणातही अडचण

राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे चर्चेत आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असून आता बँकेच्या लिलाव प्रक्रियेमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

आता लिलावापूर्वी राजपाल यादव यांना काही कायदेशीर दिलासा मिळतो का, की बँक ठरलेल्या प्रक्रियेनुसार मालमत्ता विक्रीची कारवाई पूर्ण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Akanksha Chamola Divorce: TRPसाठी घटस्फोटाचा स्टंट? आकांक्षा चमोलाचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, ‘प्रसिद्धीसाठी लग्न..’

Web Title: Rajpal yadav 16cr loan property auctioned by central bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • rajpal yadav

संबंधित बातम्या

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण
1

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता
2

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी
3

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
4

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.