Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : घरातलं तुफान शांत झालं! धक्कादायक एव्हिक्शन… आणखीन एक Wild Card घराबाहेर

Bigg Boss Marathi 6 मधून हि सदस्य बाहेर पडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एंटरटेनमेंटसाठी ओळखली जाणारी ही सदस्य महत्त्वाची स्पर्धक मानली जात होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 11, 2026 | 09:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चाहत्यांना फार मोठा धक्का बसला
  • राखी सावंतने आज घरातून Exit घेतली
  • बहुतेक प्रेक्षकांना Rakhi Sawant एंटरटेनमेंट म्हणून आवडत होती
Bigg Boss Marathi 6 वेगवेगळ्या वळणांनी घेरलेलं आहे. या घरामध्ये विविध रंग उधळले गेले आहेत. या घरात रोज नवी भांडण आणि वाद पाहायला मिळत आहेत, पण यातील बहुतेक वादांच्या मागे दडलेलं कारण म्हणजे राखी सावंतने आज घरातून Exit घेतली आहे. Rakhi Sawant च्या Eviction मुळे तिच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला आहे. फक्त चाहतेच नव्हे तर बहुतेक प्रेक्षकांनाही Rakhi Sawant एंटरटेनमेंट म्हणून आवडत होती, त्यामुळे राखीचे जाणे अनेकांसाठी धक्कदायक ठरले असेल.

Bigg Boss Marathi 6 : “इतरांना मानसिक त्रास देणे…” राखीवर भडकला रितेश! चारित्र्यावर केली होती टिप्पणी

परंतु, ‘बिग बॉस मराठी पर्व 6’ शेवटच्या आठवड्यात आहे. आता फक्त राखी घरातून निघाली आहे, पुढील आठवड्यात एकूण 6 सदस्य या घरातून बाहेर पडणार आहेत आणि घराला यंदाचा विजेता मिळणार आहे. राखी सावंत या घरातील एक Wild Contenstant म्हणून ओळखली जाते. राखीचा पूर्ण खेळ घरातल्यांना ठाऊक होता. घरातील सदस्यांना भांडणासाठी मुद्दाम डिवचने अशा प्रकारचे खेळ अनेकदा राखीने खेळले आहेत. पण या गोष्टी करताना अनेकदा राखीचा तोलही सुटलेला. दिपालीसोबत वाद घालताना राखीने काही मर्यादा ओलांडल्या आणि चक्क चारित्र्यावर टिप्पणी केली. यामुळे आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने राखीची शाळा घेतली आणि याचाच परिणाम कदाचित तिच्या वोटिंगवरही झाला.

अबब… विठोबा बोलू लागला! प्रभाकर मोरे यांचे बालनाट्य; ‘नवीन प्रयोग, नवी भाषा’ मिळणार खास संदेश

राखीने ढाळले अश्रू!

Bigg Boss Marathi 6 आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून ग्रँड फिनाले जवळ आला आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर Rakhi Sawant स्वतः रडताना दिसली, कारण Riteish Deshmukh यांनी तिच्या वागण्यावरून तिला खडेबोल सुनावले. दिपालीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राखी वादात अडकली आहे. प्रोमोमध्ये रितेशने इतरांना मानसिक त्रास देऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले. सोशल मीडियावर प्रेक्षक राखीवर नाराज असून तन्वी आणि Raqesh Bapat यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

Web Title: Rakhi sawant evicted from bigg boss marathi 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

Palak Purswani Wedding : बिग बॉस OTT 2 फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात! आदिशंकराच्या चरणाशी जोडले बंधन
1

Palak Purswani Wedding : बिग बॉस OTT 2 फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात! आदिशंकराच्या चरणाशी जोडले बंधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.