Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Star Cast : ‘रामायण’मध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत कोण? महेश बाबू-राजामौलींच्या ‘वाराणसी’शी काय आहे खास कनेक्शन?

Ramayana Star Cast: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये भगवान विष्णूंची झलक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ही भूमिका नेमकी कोण साकारत आहे? महेश बाबू, सौरभ राज जैन आणि एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी'शी जोडला जाणारा खास कनेक्शन जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 02:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Star Cast: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: पार्ट १’चा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, यश रावण, साई पल्लवी सीता, लारा दत्ता कैकेयी, अरुण गोविल राजा दशरथ आणि रकुल प्रीत सिंग शूर्पणखा यांच्या भूमिकेत झळकत असताना ट्रेलरमधील आणखी एका पात्राने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये भगवान विष्णूंची एक झलक पाहायला मिळते. त्यामुळे ही भूमिका नेमकी कोण साकारत आहे, याबाबत सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

यापूर्वी रणबीर कपूर चित्रपटात प्रभू श्रीरामांसह परशुरामाची भूमिकाही साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. राम आणि परशुराम हे दोघेही भगवान विष्णूचे अवतार असल्याने ट्रेलरमधील विष्णूंची भूमिकाही रणबीरनेच साकारली असावी, असा अंदाज काही चाहते व्यक्त करत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर टीव्ही अभिनेता सौरभ राज जैन याच्याही नावाची चर्चा सुरू आहे. ‘महाभारत’ मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या सौरभने यापूर्वी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या भूमिकाही साकारल्या आहेत. त्यामुळे ट्रेलरमधील भगवान विष्णूंची झलक त्याचीच असल्याचा अंदाज काही चाहत्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, निर्मात्यांनी यालाही अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Ramayana Trailer Reaction: ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये रणबीर-यशची चर्चा, पण हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओल गायब; चाहते नाराज

महेश बाबू यांच्या नावाची ही चर्चा 

दुसरीकडे, काही सोशल मीडिया युजर्स महेश बाबू यांचे नावही जोडत आहेत. त्यामागील कारण म्हणजे ते सध्या एस. एस. राजामौली यांच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटावर काम करत आहेत. भारतीय पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटातील रामाच्या भूमिकेतील महेश बाबूचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे ट्रेलरमधील भगवान विष्णूंची झलक महेश बाबूंची असू शकते, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

मात्र या सर्व चर्चा केवळ चाहत्यांच्या अंदाजांवर आधारित असून, भगवान विष्णूंची भूमिका नेमकी कोण साकारत आहे याबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दुसरा ट्रेलर किंवा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Ramayana Trailer Out: “अपनी सीता को वापस लाऊंगा!” रणबीर कपूरचा प्रभू श्रीराम अन् यशचा रौद्र रावण; ‘रामायण’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटात कलाकरांची फौज

‘रामायण: पार्ट १’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार असून, यात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, लारा दत्ता, विवेक ओबेरॉय, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन, सौरभ सचदेवा, अजिंक्य देव, शीबा चड्ढा आणि कुणाल कपूर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Web Title: Ramayana star cast who is playing lord vishnu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
1

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
2

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
3

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
4

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.