Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: क्रिकेटच्या मैदानानंतर रोहित शर्माची नवी इनिंग; ‘फॅमिली फुल हाऊस’मधून करणार मनोरंजनविश्वात पदार्पण

Rohit Sharma रोहित शर्मा ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या शोमधून टीव्हीवर पदार्पण करणार आहे. शोचा प्रोमो रिलीज झाला असून या शोच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 01, 2026 | 12:55 PM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माचा टीव्हीवर डेब्यू
  • ‘फॅमिली फुल हाऊस’चा मजेशीर प्रोमो रिलीज
  • पहिल्यांदाच रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करणार रोहित शर्मा
Rohit Sharma: क्रिकेटच्या मैदानावर आपल्या दमदार फलंदाजीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोहित शर्मा आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शर्मा लवकरच टेलिव्हिजनच्या दुनियेत पदार्पण करणार असून, ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’(Rohit Sharma) या शोच्या माध्यमातून तो चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. नुकताच या आगामी शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून, तो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, या शोच्या माध्यमातून चाहते पहिल्यांदाच रोहित शर्माला रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना पाहणार आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा ‘हिटमॅन’ आता छोट्या पडद्यावर कसा रंग भरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रोमोमध्ये रोहित शर्माचा मजेशीर अंदाज

शोच्या घोषणेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रोहित शर्माचे चाहते त्याला भेटताना दिसत आहेत. यावेळी चाहते त्याला त्याचा प्रसिद्ध ‘कोई भी गार्डन में नहीं घूमेगा’ हा डायलॉग बोलण्याची विनंती करताना दिसतात.

आपल्या या डायलॉगची वारंवार होणारी मागणी ऐकून रोहितही वैतागलेल्या मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया देताना दिसतो. आपल्या तोंडून एक-दोन ओळी काय बाहेर पडल्या, त्या व्हायरल झाल्या आणि लोक त्याचे चाहते झाले, असं म्हणत आता तर संपूर्ण शोच येत असल्याचं तो प्रोमोमध्ये सांगतो. रोहितचा हा विनोदी अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे.

Exclusive: ‘Daayra’मध्ये उपेंद्र चौहान यांची भूमिका नेमकी काय? अभिनेत्याने दिली मोठी हिंट; जुन्या पात्रांबाबतही केला खुलासा

 

19 सप्टेंबरपासून सुरू होणार शो

रोहित शर्माचा हा आगामी शो 19 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. हा शो सोनी वाहिनी आणि सोनी लिव्ह या दोन्ही माध्यमांवर पाहता येणार आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा शो तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र, या शोच्या फॉरमॅटबाबत अद्याप निर्मात्यांकडून फारशी माहिती समोर आलेली नाही. शो सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी असल्याने आगामी काळात निर्माते शोच्या फॉरमॅटसह इतर महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा टप्प्याटप्प्याने करण्याची शक्यता आहे.

पहिल्यांदाच रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन

रोहित शर्माने यापूर्वी कोणत्याही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन केलेलं नाही. आतापर्यंत त्याने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता मात्र क्रिकेटच्या पिचनंतर तो छोट्या पडद्यावर आपल्या नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Badshah Divorce: अवघ्या ५ महिन्यांत मोडलं दुसरं लग्न; रॅपर बादशाहने केली घटस्फोटाची घोषणा, म्हणाला, “हा निर्णय एकमेकांबद्दल…”

शोचा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रोमोमध्ये रोहितचा दिसणारा फनी अंदाज चाहत्यांना विशेष आवडला असून, टीव्हीवर त्याचा हा नवा अवतार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळे क्रिकेटनंतर मनोरंजनाच्या विश्वात रोहित शर्मा किती धमाल करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Rohit sharma tv debut family full house show promo release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hitman Rohit Sharma
  • new show

संबंधित बातम्या

Chinchpokli Cha Chintamani: गणपतीच्या उत्साहाला न्युकेलियाची अनोखी मानवंदना; ‘आला रे आला’ गाण्याची खास झलक सादर
1

Chinchpokli Cha Chintamani: गणपतीच्या उत्साहाला न्युकेलियाची अनोखी मानवंदना; ‘आला रे आला’ गाण्याची खास झलक सादर

Raqesh Bapat: ‘नवरी मिळे हिटलरला’नंतर राकेश बापट पुन्हा छोट्या पडद्यावर; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत साकारणार ‘ही’ दमदार भूमिका
2

Raqesh Bapat: ‘नवरी मिळे हिटलरला’नंतर राकेश बापट पुन्हा छोट्या पडद्यावर; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत साकारणार ‘ही’ दमदार भूमिका

Exclusive: ‘Daayra’मध्ये उपेंद्र चौहान यांची भूमिका नेमकी काय? अभिनेत्याने दिली मोठी हिंट; जुन्या पात्रांबाबतही केला खुलासा
3

Exclusive: ‘Daayra’मध्ये उपेंद्र चौहान यांची भूमिका नेमकी काय? अभिनेत्याने दिली मोठी हिंट; जुन्या पात्रांबाबतही केला खुलासा

Badshah Divorce: अवघ्या ५ महिन्यांत मोडलं दुसरं लग्न; रॅपर बादशाहने केली घटस्फोटाची घोषणा, म्हणाला, “हा निर्णय एकमेकांबद्दल…”
4

Badshah Divorce: अवघ्या ५ महिन्यांत मोडलं दुसरं लग्न; रॅपर बादशाहने केली घटस्फोटाची घोषणा, म्हणाला, “हा निर्णय एकमेकांबद्दल…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.