Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Paranjpye : साहित्य, नाटक ते चित्रपट; सई परांजपे यांच्या कलाप्रवासाचा होणार गौरव, ५८ वा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार जाहीर

Sai Paranjpye : ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, नाट्यप्रशिक्षिका आणि चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना २०२६ चा ५८ वा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार 05 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी देण्यात येईल.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 09, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • बहुआयामी कलाप्रवासाची साक्ष 
  • मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या … 
  • सई परांजपे यांची कारकीर्द… 
 

Sai Paranjpye : महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, नाट्यप्रशिक्षिका आणि चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा 58 वा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या मानाच्या पुरस्कारासाठी सई परांजपे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त सांगली येथे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

बहुआयामी कलाप्रवासाची साक्ष

सई परांजपे यांनी साहित्य, नाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन अशा विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. बालसाहित्यापासून नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीपर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. हिंदी रंगभूमीवर तमाशासारख्या लोककलांचे सादरीकरण करण्यासह विविध कलाप्रकारांत त्यांनी केलेले काम त्यांच्या बहुआयामी कलाप्रवासाची साक्ष देते.

मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या …

त्यांच्या दीर्घ कलात्मक कारकिर्दीचा आणि रंगभूमीसह विविध कला क्षेत्रांतील योगदानाचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली यांच्याकडून दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

या पुरस्कारामध्ये गौरवपदक, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम यांचा समावेश असतो. सई परांजपे यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड ही त्यांच्या प्रदीर्घ आणि बहुआयामी कलासेवेला मिळालेली महत्त्वपूर्ण दाद मानली जात आहे.

Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर

सई परांजपे यांची कारकीर्द…

सई परांजपे यांचा जन्म  19 मार्च 1938 मध्ये लखनौ झाला. एक भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शिका, पटकथालेखिका आणि लेखिका आहेत. त्यांचे वडील ‘युरा स्लेप्टझोफ’ हे रशियन जलरंग कलाकार होते. तर आई ‘शकुंतला परांजपे’ या अभिनेत्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचे आजोबा रँग्लर र. पु. परांजपे हे मोठे गणितज्ञ आणि शिक्षणतज्ञ होते.

सई परांजपे यांनी दिल्ली येऊन ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (NSD) मध्ये शिक्षण घेतले. त्याचे मुख्य चित्रपट; स्पर्श, 1980 हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पुढे त्यांनी चष्मेबद्दूर 1981 , कथा 1983 दिशा पुढे साज 1997, या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

लहान मुलांसाठी ‘मुलांचा मेवा’ हे त्यांचे पहिले पुस्तक ; तेव्हा सई परांजपे ह्या  अवघ्या 08 वर्षांच्या होत्या. तेव्हा हे पुस्तक प्रकाशित झाले होते. पुढे  ‘जसवंती’, ‘सक्खे शेजारी’, ‘अलबेल’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी नाटकांचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले आहेत.

सई परांजपे यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार 2006 मध्ये गौरवण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार. आता 2026 मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या ‘विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक’ जाहीर करण्यत आले आहे.

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Web Title: Sai paranjpye 58th vishnudas bhave award 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • awarded
  • Hindi Movie
  • Marathi Theatre

संबंधित बातम्या

Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर
1

Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
2

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

जगभरातील 2,400 संशोधनांमध्ये डॉ. प्रांजल काशिव अव्वल; सिडनीत मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान
3

जगभरातील 2,400 संशोधनांमध्ये डॉ. प्रांजल काशिव अव्वल; सिडनीत मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
4

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.