Vishwas Patil News : विश्वास पाटील यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पानिपतकार म्हणून ओळख असलेले विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
akhil bhartiya marathi sahitya sammelan : यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
98th Akhil Bhartiya Marathi Sahitya Samelan: त्कार्याचे काम करत असताना लोकं त्याच्यावर शिंतोडे उडवत असतात. सर्व महापुरुषांनी हा सर्व छळ सहन केला म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं, असे प्रदीप पाटील…
राजधानी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. मात्र यावरुन राज्यामध्ये राजकारण तापले आहे. संमेलनामध्ये राजकीय प्रभाव वाढत असून साहित्यिक मत मांडत नसल्याची टीका सामना मधून करण्यात आली आहे.