पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या स्मृतीवर्षानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने ‘आनंद यात्री पु. ल.’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगाचे दिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडले.
मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस काहीतरी खास घेऊन येत आहे. अभिनेत्याने अंगावर शाल अन् भित्रा लूक सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचं लक्ष वेधले आहे.
कवी अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ ही कविता प्रसिद्ध झाल्यानंतर आता या कवितेवर आधारित एकपात्री नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता सचिन वळंजू हे नाटक प्रेक्षकांसमोर सादर जाणार आहे.
आज २७ मार्च रोजी सर्वत्र जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त हा दिवस का साजरा केला जातो आणि रंगभूमीचा इतिहास काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
मायमराठी फक्त व्यावहारीकच नाही तर ग्रामिण भागातील लहेजाने नटलेली आहे.खरंतर प्रमाण भाषा म्हणजे पुर्णत: मराठी भाषा नव्हे हे साहित्य विश्वातील मातब्बर मंडळींनी दाखवून दिलं.
मराठी रंगभूमीच्या मुहूर्तावर १८१ वर्षापूर्वी ‘सीता स्वयंवर' या नाटकाने प्रवेश केला. आज अयोध्या नगरीतल्या श्रीरामाच्या दर्शनाने तो मुहूर्त सार्थकी लागला. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर श्रीरामाची प्रतिष्ठापना झालीय. एका अलौकिक नाट्याच्या पाऊलखुणा…
२९ जानेवारी १९७५ हा दिवस. एका सर्वांगसुंदर 'ती फुलराणी’चा शुभारंभ झाला. ‘पुलं’च्या शब्दप्रभूंचा अनोखा असा आविष्कार रंगभूमीवर अवतरला! सुसंस्कृत आणि असंस्कृत यातला हा हळूवार संवाद. जो मराठी नाटकांची प्रतिष्ठा उंचाविणारा…
मराठी रंगभूमीवरले संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी वयाच्या अवघ्या ३१ वर्षाच्या आपल्या काळात चक्क नाटकात भूमिका केल्या. मराठी रंगभूमीचा संगीत नाटकातील सुवर्णकाळ जिवंत केला. नाट्य परंपरा जपणारा 'ललितकलादर्श'ची स्थापना केली. एक…