Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिवाजी जन्माला यावा पण…’ शिव ठाकरेने चाहत्यांना दिला संदेश! Sonam Wangchuk यांच्यासाठी केली विशेष पोस्ट

मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चाहत्यांसाठी खास संदेश शेअर केला आहे. "हा कोणत्याही पक्षाविरोधातील मुद्दा नसून चुकीच्या गोष्टींविरोधात उभे राहण्याचा आहे," असे शिवने म्हटले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2026 | 05:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सध्या त्याच्या चाहत्यांसाठी खास संदेश जारी केला आहे.
  • सत्तेत कोणताही पक्ष का असेना, आपण गोष्टींविरोधात उभे राहिलेच पाहिजे.
  • धर्मेंद्र प्रधान हे असक्षम शिक्षण मंत्री आहेत‘ असे नमूद केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन मैदानात उतरलेला मराठमोळा पठ्ठया शिव ठाकरे फक्त मराठी इंडस्ट्री नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीमध्येही नेहमी हवा करत असतो. आधी बिग बॉस मग The50, जिथे जाईल तिथे शिवने राडा केला आहे. अशामध्ये सध्या त्याने देशातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा ‘SonamWangchuk यांचे उपोषण‘ यावर आपले मत मांडले आहे. शिव ठाकरे याआधीही अनेक सामाजिक विषयांवर मत मांडत आला आहे. जेव्हा मराठीचा मुद्दा होता तेव्हा त्याने स्वतःची कार मराठी माणसांच्या मदतीसाठी शहरात फिरवली होती. अशामध्ये त्याने सध्या त्याच्या चाहत्यांसाठी खास संदेश जारी केला आहे.

Jennifer Winget दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

शिव ठाकरे पोस्ट करत म्हणाला आहे की, “‘माझ्या घरात काही झालं नाही आहे किंवा सदर मुद्दा माझ्या घराविषयीचा नाही आहे, तर मी का पुढाकार घेऊ? जेव्हा विषय माझ्या घरापर्यंत पोहचेल तर मी हालचाल करेल.’ जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. जेव्हा कुणी आपल्या देशासाठी आवाज उचलत आहे, चुकीच्या गोष्टींसाठी लढत आहे तर आपण त्यांच्यामागे खंबीर असलो पाहिजे.” पुढे अभिनेता सांगतो की “आमच्या मराठीत एक म्हण आहे ‘शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात‘. हा मुद्दा कोणत्या पक्षविरोधात नाहीये. हा विरोध चुकीच्या गोष्टींसाठी आहे. मग सत्तेत कोणताही पक्ष का असेना, आपण गोष्टींविरोधात उभे राहिलेच पाहिजे.

अभिनेता म्हणतो की “जर आपण पुढाकार घेऊ शकत नाही तर जो घेतोय किमान त्याच्यामागे तरी उभे राहा.” एकंदरीत, शिव त्याच्या चाहत्यांना सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी सांगत आहे. हा मुद्दा कोणत्या पक्षविरोधात नसून शिक्षणासाठी उचलला गेलेला मुद्दा आहे त्यामुळे आपण त्यासाठी एकत्र आले पाहिजेत असा संदेश त्याने या पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

Salman Khan : सलमान खानच्या हस्ते घरांच्या चाव्या, झोपडपट्टीधारकांच्या आयुष्यात नवी सुरुवात

अनेक मराठी कलाकारांनी दिला पाठिंबा!

मराठी सिनेसृष्टीतून याआधी अनेक मराठी कलाकारंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला होता. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एका दिवसासाठी उपोषण करत सोनम यांना पाठिंबा दर्शवला तर सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवेने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘लोकशाहीचा मृत्यू! आणि धर्मेंद्र प्रधान हे असक्षम शिक्षण मंत्री आहेत‘ असे नमूद केले आहे.

Web Title: Shiv thakare posted for sonam wangchuk hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • Shiv Thakare
  • Sonam Wangchuk

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.