Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivangi Joshi Facts : ‘ये रिश्ता…’ ची नायरा खऱ्या आयुष्यात आहे गोल्ड मेडलिस्ट; शिवांगी जोशीबद्दल ‘या’ खास गोष्टी माहितीयत का?

Shivangi Joshi Birthday : आपल्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. लहानपणीपासूनच शिवांगी ने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 05:01 PM
Shivangi Joshi

Shivangi Joshi

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘ये रिश्ता…’ ची नायरा खऱ्या आयुष्यात आहे गोल्ड मेडलिस्ट
  • शिवांगी जोशीबद्दल ‘या’ खास गोष्टी माहितीयत का?
  • जाणून घ्या
Shivangi Joshi Brithday : ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून नायरा म्हणून घराघरात पोहोचलेली  आणि आपल्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. लहानपणीपासूनच शिवांगी ने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेऊयात.

हे देखील वाचा : Cannes Festival 2026 : नाकात नथ, सोळा श्रृंगार; Cannes Film Festival मध्ये प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा

शिक्षण

शिवांगीचा जन्म मुंबईत झाला आहे. पण तिचे बालपण आणि शिक्षण निसर्गरम्य देहरादूनमध्ये झाले आहे. देहरादूनमधूनच शिवांगीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच बैचलर ऑफ आर्ट्समध्ये पदवी देखील घेतली आहे. अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी ती एक उत्तम विद्यार्थी म्हणून ओळखली जायची.

प्रोफेशनल कथक नृत्यांगना

शिवांगी केवळ उत्तम अभियत्रीच नव्हे, तर एक उत्तम कथक नृत्यांगना देखील आहे. शिवांगीला नृत्याची प्रचंड आड असून तिचे डान्स व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या नृत्याकील हावभाव आणि नजाकत तिच्या अभिनयातही स्पष्टपणे दिसून येतात. यामुळे तिची भूमिका आणखी निखळून येते.

मार्शल आर्ट्समध्ये पटाईत

शिंवागी दिसायला नाजूक असली तरी, एक डॅशिंग खेळाडूही आहे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण शालेय जीवनात शिवांगीने ताइक्कांडो या मार्शल आर्ट्समध्ये राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत सुवर्णपदक मिळवले आहे. तिची ही साहसी वृत्ती खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोमध्येही पाहायला मिळाली होती.

अभिनय क्षेत्रात पदार्पण

शिवांगीने २०१३ मध्ये खेलती है जिंदगी आंख मिचोली या मालिकेतून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने बेगूसराय, परवरिश, बेइंतेहा आणि प्यार तूने क्या किया यांसारख्या अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. पण स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नायरा या भूमिकेने तिच्या करियरला एका नव्या उंचीवर नेले. या सिरीयलने तिला टेलिव्हिजन विश्वातील सर्वोच्च अभिनेत्रींच्या पक्तींत नेऊन बसवले.

हे देखील वाचा : Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

Web Title: Shivangi joshi birthday facts naira real life gold medalist unknown things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Cannes Festival 2026 : नाकात नथ, सोळा श्रृंगार; Cannes Film Festival मध्ये प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा
1

Cannes Festival 2026 : नाकात नथ, सोळा श्रृंगार; Cannes Film Festival मध्ये प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा

अभिनेत्री अभिज्ञा भावेची पती मेहुलसाठी मजेशीर कविता; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली, “आता तरी…. “
2

अभिनेत्री अभिज्ञा भावेची पती मेहुलसाठी मजेशीर कविता; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली, “आता तरी…. “

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर; १८ जूनला मतदान
3

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर; १८ जूनला मतदान

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
4

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.